जगभरातील दिग्गज सलामी फलंदाजांच्या नावावर खंडीभर विक्रम असले, सर्वात सफल फलंदाजांमध्ये त्यांची गणना होत असली तरी इंग्लंडच्या अँडी लॉईडच्या नावावर दोन असे अनोखे विक्रम आहेत जे इतर कुणाच्याच नावावर नाहीत आणि भविष्यातही आणखी कुणाच्या नावावर ते लागण्याची ...