Flipkart Mobiles Bonanza: फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये एका 5G स्मार्टफोन फक्त 224 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची मूळ किंमत 18 हजार रुपये आहे. ...
Flipkart वर सध्या मोबाईल बोनांझा सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेण्याची संधी चालून आली आहे. यात Realme च्या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. ...