लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

Samsung युजर्स सावधान! तुमच्या परवानगीविना डिलीट होऊ शकतो तुमचा सर्व डेटा; अशी घ्या काळजी   - Marathi News | Samsung Smartphone Vulnerability Allowing Hackers Reset Device Without Permission  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung युजर्स सावधान! तुमच्या परवानगीविना डिलीट होऊ शकतो तुमचा सर्व डेटा; अशी घ्या काळजी  

Samsung च्या स्मार्टफोनमध्ये एक दोष सापडला आहे, ज्यामुळे हॅकर्स तुमच्या स्मार्टफोनचा सहज ताबा घेऊ शकतात.   ...

छप्परफाड डील! फक्त 433 रुपयांमध्ये विकत घ्या 8,999 रुपयांचा स्मार्टफोन; अशी आहे ऑफर  - Marathi News | Realme C31 First Sale In India Today Check Price And Offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छप्परफाड डील! फक्त 433 रुपयांमध्ये विकत घ्या 8,999 रुपयांचा स्मार्टफोन; अशी आहे ऑफर 

Realme C31 स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा, 4GB रॅम, Unisoc प्रोसेसर आणि साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह भारतात आला आहे.   ...

रेडमी-रियलमीच्या चिंतेत वाढ; Motorola चा स्वस्त आणि दमदार स्मार्टफोन येतोय भारतात   - Marathi News | Motorola Moto G22 Set To Launch In India On 8 April In Low Budget   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीच्या चिंतेत वाढ; Motorola चा स्वस्त आणि दमदार स्मार्टफोन येतोय भारतात  

जागतिक बाजारात Moto G22 या डिवाइसनं 4GB RAM, MediaTek Helio G37, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह पदार्पण केलं आहे. ...

आयफोनलाही टक्कर देणाऱ्या Oneplus 10 Pro चा पहिला सेल आज; मिळतोय जबराट डिस्काउंट  - Marathi News | OnePlus 10 Pro First Sale Get 4500 Rupees Off On Price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनलाही टक्कर देणाऱ्या Oneplus 10 Pro चा पहिला सेल आज; मिळतोय जबराट डिस्काउंट 

OnePlus 10 Pro भारतात 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 32MP Selfies Camera आणि 80W SuperVOOC सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे.    ...

इतक्या स्वस्तात पुन्हा मिळणार नाही दमदार 5G स्मार्टफोन; Poco X4 Pro 5G वर मिळतेय बंपर सूट  - Marathi News | Poco X4 Pro 5G Available With Massive Discount Of Rupees 6549 At Flipkart In First Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इतक्या स्वस्तात पुन्हा मिळणार नाही दमदार 5G स्मार्टफोन; Poco X4 Pro 5G वर मिळतेय बंपर सूट 

Poco X4 Pro 5G स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. पहिल्याच सेलमध्ये हा फोन डिस्काउंटसह विकत घेता येत आहे.   ...

Samsung च्या स्मार्टफोनला जोडला iPhone चा पार्ट; प्रथमच अँड्रॉइडमध्ये मिळतंय ‘हे’ फिचर   - Marathi News | Samsung Galaxy A51 Becomes Worlds First Android Smartphone To Have Apple iPhones Lightning Port   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या स्मार्टफोनला जोडला iPhone चा पार्ट; प्रथमच अँड्रॉइडमध्ये मिळतंय ‘हे’ फिचर  

Ken Pillonel या युट्युबरनं इतिहास घडवला आहे. त्याने अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये आयफोनमधील लाईट्निंग पोर्ट जोडला आहे.   ...

सिम कार्डविना कॉल, इंटरनेट आणि मेसेज करता येणार? अँड्रॉइडमध्ये मिळू शकतं भन्नाट फिचर  - Marathi News | Google Testing New Feature On Android 13 For Dual E Sim Support   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिम कार्डविना कॉल, इंटरनेट आणि मेसेज करता येणार? अँड्रॉइडमध्ये मिळू शकतं भन्नाट फिचर 

Google सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे Android 13 ऑपरेटिंग सिस्टममध्ये मिळू शकतं.   ...

Apple च्या अधिकृत स्टोरवरच कमी झाली iPhone 12 ची किंमत; फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉनवरही मिळणार नाही इतकी सूट  - Marathi News | Buy Apple iPhone 12 With Huge Discount From India iStore  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple च्या अधिकृत स्टोरवरच कमी झाली iPhone 12 ची किंमत; फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉनवरही मिळणार नाही इतकी सूट 

अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट नव्हे तर Apple च्या अधिकृत स्टोरवर iPhone 12 ची किंमत कमी करण्यात आली आहे.   ...