Android, Latest Marathi News
Xiaomi 11i 5G स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांचा डिस्काउंट फ्लिपकार्टच्या सेलमध्ये दिला जात आहे. ...
Realme GT2 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख समजली आहे. लवकरच हा फोन Snapdragon 888 प्रोसेसर, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. ...
Xiaomi Pad 5 टॅबलेट भारतात 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. ...
Realme Pad Mini टॅबलेट लवकरच 6400mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग, Unisoc T616 प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह भारतात येत आहे. ...
Moto G52 स्मार्टफोन भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाला आहे. ...
Vivo X80 सीरीजचे स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतात. हे फोन भारतीय सर्टिफिकेशन साईटवर दिसले आहेत. ...
Realme आपले तीन नवीन स्मार्टफोन Realme Q5 सीरिज सादर करू शकते. आता यातील Realme Q5 Pro स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे. ...
Google Pixel 7 सीरिजच्या कॅमेरा स्पेक्सची माहिती समोर आली आहे. ...