Android, Latest Marathi News
Realme GT 2 स्मार्टफोननं भारतात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह एंट्री घेतील आहे. ...
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन भारतात 108MP चा कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे. ...
Flipkart च्या सेलमध्ये Realme चा 5G फोन खूप स्वस्तात विकला जात आहे. फक्त काही दिवस हा सेल सुरु राहणार आहे. ...
Google पुढील महिन्यापासून डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग बंद करणार आहे. त्यामुळे कॉल्स रेकॉर्ड करणाऱ्या थर्ड पार्टी अॅप्स बंद होतील. ...
OnePlus 10 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत, हा डिवाइस 150W फास्ट चार्जिंगसह लाँच केला जाऊ शकतो. ...
Realme Q5 5G Phone चीनमध्ये 8GB RAM, Snapdragon 695 5G चिपसेट आणि 60W फास्ट चार्जिंगसह आला आहे. ...
Apple iPhone 13 ची किंमत अॅमेझॉनवर खूप कमी करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही हा आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. ...
Redmi 10A स्मार्टफोन MediaTek Helio G25 SoC, 5GB RAM, 5000mAh आणि 13MP कॅमेऱ्यासह भारतात आला आहे. ...