लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

फक्त भारतीयांचं चिनी मोबाईल्सवर प्रेम? जगभरात ‘हा’ 5G Phone सर्वाधिक विकला गेला; पहा धक्कादायक यादी  - Marathi News | Samsung Galaxy A52s Tops The List Of Most Popular Android 5G Smartphone In February 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त भारतीयांचं चिनी मोबाईल्सवर प्रेम? जगभरात ‘हा’ 5G Phone सर्वाधिक विकला गेला; पहा धक्कादायक यादी 

ऑगस्ट 2021 मध्ये लाँच करण्यात आलेला 5G Smartphone यंदा फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विकला गेलेला 5G Android स्मार्टफोन बनला आहे.   ...

OnePlus ब्रँडचा फोन फक्त 9099 रुपयांमध्ये? अर्ध्या किंमतीत नवा कोरा 5G Smartphone   - Marathi News | Get OnePlus Nord CE 2 Lite 5G In Just Rs 9099 First Sale Live   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus ब्रँडचा फोन फक्त 9099 रुपयांमध्ये? अर्ध्या किंमतीत नवा कोरा 5G Smartphone  

OnePlus Nord CE 2 Lite आजपासून विकत घेता येणार आहे. पहिल्याच सेलमध्ये या डिवाइसची किंमत अर्धी झाली आहे.   ...

दणकट फीचर्ससह Vivo X80 सीरीज करणार भारतात एंट्री; 12GB RAM सह मिळू शकतो वेगवान प्रोसेसर  - Marathi News | Vivo X80 Series India Launch On May 18   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दणकट फीचर्ससह Vivo X80 सीरीज करणार भारतात एंट्री; 12GB RAM सह मिळू शकतो वेगवान प्रोसेसर 

Vivo च्या भारतीय वेबसाईटवर Vivo X80 सीरीज लिस्ट करण्यात आली आहे, त्यामुळे देशात लवकरच या डिवाइसची एंट्री होणार हे निश्चित झालं आहे.   ...

रेडमीनंतर ‘या’ कंपनीनं सादर केले दोन स्वस्त Smart TV; मालिकांसह नेटफ्लिक्स देखील पाहा   - Marathi News | Realme Smart TV X FHD Launched In India With Android 11   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीनंतर ‘या’ कंपनीनं सादर केले दोन स्वस्त Smart TV; मालिकांसह नेटफ्लिक्स देखील पाहा  

Realme नं भारतात दोन नवीन Android Smart TV सादर केले आहेत. Realme Smart TV X FHD सीरिजचे 40 इंच आणि 43 इंचाचे मॉडेल देशात आले आहेत.   ...

आयपॅडचा फील स्वस्तात! 6,400mAh च्या बॅटरीसह बाजारात धुमाकूळ घालणार नवा टॅबलेट   - Marathi News | Realme Pad Mini launched In India price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयपॅडचा फील स्वस्तात! 6,400mAh च्या बॅटरीसह बाजारात धुमाकूळ घालणार नवा टॅबलेट  

Realme Pad Mini टॅब भारतात सादर करण्यात आला आहे. आकार छोटा असून देखील यात 6,400mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ...

मोठ्या सेल्फी कॅमेऱ्यासह Tecno Phantom X लाँच; किंमतही सर्वांना परवडणारी   - Marathi News | Tecno Phantom X launched in India With 48MP Selfie Camera Sensor   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठ्या सेल्फी कॅमेऱ्यासह Tecno Phantom X लाँच; किंमतही सर्वांना परवडणारी  

Tecno Phantom X स्मार्टफोन 48MP सेल्फी कॅमेरा, 8GB RAM, 4700mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 90Hz रिफ्रेश रेटसह भारतात आला आहे.   ...

किंमत पाहून हा नवा 5G Phone त्वरित कराल बुक; इतक्या स्वस्तात 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा - Marathi News | POCO M4 5G Launched In India Cheap 5G Phone With 5000mAh Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत पाहून हा नवा 5G Phone त्वरित कराल बुक; इतक्या स्वस्तात 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा

नव्या POCO M4 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. ...

5500 रुपयांचा डिस्काउंट! Poco चा दमदार 5G फोन झाला स्वस्त; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | Poco M3 Pro 5G Smartphone Available With Huge Discount In Flipkart Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5500 रुपयांचा डिस्काउंट! Poco चा दमदार 5G फोन झाला स्वस्त; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी 

Poco M3 Pro 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटवर 25 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा डिवाइस 11,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. ...