लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

सिंगल चार्जवर 10 तास पबजी, 18 तास युट्युब; 12GB RAM सह आला Vivo Y55 4G फोन  - Marathi News | Vivo Y55 4G Launched With 8GB RAM 50MP Camera Price Specs Feature Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जवर 10 तास पबजी, 18 तास युट्युब; 12GB RAM सह आला Vivo Y55 4G फोन 

Vivo Y55 4G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, Snapdragon 680 चिपसेट, 50MP Camera, 44W fast charging आणि 5,000mAh Battery असे दमदार स्पेक्स आहेत. ...

सॅमसंगला जोरदार झटका! Xiaomi चा नवा आणि दमदार टॅबलेट डिस्काउंटसह उपलब्ध  - Marathi News | Xiaomi Pad 5 First Sale Huge Discount On Amazon And Website   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगला जोरदार झटका! Xiaomi चा नवा आणि दमदार टॅबलेट डिस्काउंटसह उपलब्ध 

Xiaomi Pad 5 टॅबलेट 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरीसह भारतात आला आहे.   ...

इंटरटेंमेंटचा बॉस आला! मिनी थिएटरचा अनुभव देतील डॉल्बी ऑडिओ असलेले Sony चे 4K Smart TV  - Marathi News | Sony Bravia X75K 4K Smart TV Series Launched In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरटेंमेंटचा बॉस आला! मिनी थिएटरचा अनुभव देतील डॉल्बी ऑडिओ असलेले Sony चे 4K Smart TV 

सोनीनं भारतात आपले नवीन 4K Smart TV लाँच केले आहेत. या टीव्हीची किंमत 56 हजार रुपयांपासून सुरु होते.  ...

एकापेक्षा एक भारी Smartphones! पुढील आठवड्यात होणार विक्री, फीचर्सपाहून बदलेल तुमचा निर्णय - Marathi News | Latest Smartphones Launched In India During Last Week Of April 2022 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकापेक्षा एक भारी Smartphones! पुढील आठवड्यात होणार विक्री, फीचर्सपाहून बदलेल तुमचा निर्णय

नवीन फोन घेत असाल तर काही दिवसांपूर्वी आलेल्या या जबरदस्त फोन्सचा नक्की विचार करा. पुढे आम्ही अशा स्मार्टफोन्सची यादी दिली आहे जे पुढील आठवड्यात पहिल्यांदाच विक्रीसाठी येत आहेत. हे मोबाईल तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता. ...

इतक्या स्वस्तात 6000mAh ची बॅटरी आणि 11GB RAM; रेडमी 10 पावर भारतात विक्रीसाठी उपलब्ध  - Marathi News | Redmi 10 Power Now Available In India With 11GB RAM And 6000mAh Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इतक्या स्वस्तात 6000mAh ची बॅटरी आणि 11GB RAM; रेडमी 10 पावर भारतात विक्रीसाठी उपलब्ध 

Redmi 10 Power स्मार्टफोन भारतात 50MP कॅमेरा, Snapdragon 680 चिपसेट, 11GB RAM आणि 6,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आला आहे.   ...

फक्त भारतीयांचं चिनी मोबाईल्सवर प्रेम? जगभरात ‘हा’ 5G Phone सर्वाधिक विकला गेला; पहा धक्कादायक यादी  - Marathi News | Samsung Galaxy A52s Tops The List Of Most Popular Android 5G Smartphone In February 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त भारतीयांचं चिनी मोबाईल्सवर प्रेम? जगभरात ‘हा’ 5G Phone सर्वाधिक विकला गेला; पहा धक्कादायक यादी 

ऑगस्ट 2021 मध्ये लाँच करण्यात आलेला 5G Smartphone यंदा फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विकला गेलेला 5G Android स्मार्टफोन बनला आहे.   ...

OnePlus ब्रँडचा फोन फक्त 9099 रुपयांमध्ये? अर्ध्या किंमतीत नवा कोरा 5G Smartphone   - Marathi News | Get OnePlus Nord CE 2 Lite 5G In Just Rs 9099 First Sale Live   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus ब्रँडचा फोन फक्त 9099 रुपयांमध्ये? अर्ध्या किंमतीत नवा कोरा 5G Smartphone  

OnePlus Nord CE 2 Lite आजपासून विकत घेता येणार आहे. पहिल्याच सेलमध्ये या डिवाइसची किंमत अर्धी झाली आहे.   ...

दणकट फीचर्ससह Vivo X80 सीरीज करणार भारतात एंट्री; 12GB RAM सह मिळू शकतो वेगवान प्रोसेसर  - Marathi News | Vivo X80 Series India Launch On May 18   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दणकट फीचर्ससह Vivo X80 सीरीज करणार भारतात एंट्री; 12GB RAM सह मिळू शकतो वेगवान प्रोसेसर 

Vivo च्या भारतीय वेबसाईटवर Vivo X80 सीरीज लिस्ट करण्यात आली आहे, त्यामुळे देशात लवकरच या डिवाइसची एंट्री होणार हे निश्चित झालं आहे.   ...