लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

1 जुलैला लाँच होणार स्वस्त टेक्नो स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि 13एमपी कॅमेऱ्यासह येणार Spark Go 2021 - Marathi News | Tecno Spark Go 2021 India Launch on 1st July Price Specs Sale on amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 जुलैला लाँच होणार स्वस्त टेक्नो स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि 13एमपी कॅमेऱ्यासह येणार Spark Go 2021

Tecno Spark Go 2021: Tecno ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून ही माहिती दिली कि, टेक्नो स्पार्क गो 2021 स्मार्टफोन येत्या 1 जुलैला दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. ...

5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह आला Vivo Y51A; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Vivo y51a 6gb ram variant launch in india price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह आला Vivo Y51A; जाणून घ्या किंमत 

Vivo Y51A 6GB Ram variant launch: कंपनीने विवो वाय51ए चा नवीन आणि छोटा रॅम व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. ...

OnePlus Nord 2 चे स्पेसिफिकेशन्स लीक; 8GB रॅमसह मिळू शकतो MediaTek Dimensity 1200 चिपसेट  - Marathi News | Oneplus nord 2 spotted on ai benchmark with mediatek dimensity 1200 8gb ram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Nord 2 चे स्पेसिफिकेशन्स लीक; 8GB रॅमसह मिळू शकतो MediaTek Dimensity 1200 चिपसेट 

OnePlus Nord 2 Specifications Tipped: OnePlus Nord 2 ला AI बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. इथून या फोनसी निगडित खूप माहिती समोर आली आहे.   ...

BGMI ला टक्कर देणार स्वदेशी FAUG? TDM मोडसह नवीन बीटा व्हर्जन सादर  - Marathi News | Faug team deathmatch mode tdm beta release now available for download heres how  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BGMI ला टक्कर देणार स्वदेशी FAUG? TDM मोडसह नवीन बीटा व्हर्जन सादर 

FAU-G Team DeathMatch mode beta: TDM मोड एक मल्टी प्लेयर मोड आहे, त्यामुळे हा आधीच्या FAUG गेमपेक्षा वेगळा असेल.  ...

Vivo लाँच केला जबरदस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन; स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट, 50 एमपी क्वाड रियर कॅमेरा आणि अजून बरंच काही...  - Marathi News | Vivo x60t pro launched with 120hz display snapdragon 888 50mp quad cameras  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo लाँच केला जबरदस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन; स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट, 50 एमपी क्वाड रियर कॅमेरा आणि अजून बरंच काही... 

Vivo X60t Pro+ Official: नवीन विवो X60T Pro+ व्हेरिएंट Vivo X60 Pro+ चा डाउनग्रेडेड व्हर्जन आहे, असे स्पेक्सवरून वाटत आहे. ...

48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच; जाणून घ्या या दमदार फोनची किंमत - Marathi News | Xiaomi redmi note 10t 5g launched with dimensity 700 soc check price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच; जाणून घ्या या दमदार फोनची किंमत

Redmi Note 10T 5G price: Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. रेडमी नोट 10 सीरीजमधील हा सातवा स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच केला गेला आहे. ...

कोणताही गाजावाजा न करता भारतात Realme C11 (2021) लाँच; बघा या स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्ट्ये  - Marathi News | realme c11 2021 with 5000mah battery display launched in india price specs and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणताही गाजावाजा न करता भारतात Realme C11 (2021) लाँच; बघा या स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

Realme C11 (2021) price: कंपनीने Realme C11 (2021) भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ...

How To Remove Password from PDF File: पीडीएफ फाईल लॉक आहे? असा काढून टाका पासवर्ड  - Marathi News | How to remove password from pdf file on android and pc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :How To Remove Password from PDF File: पीडीएफ फाईल लॉक आहे? असा काढून टाका पासवर्ड 

How To Remove Password from PDF File: बऱ्याचदा तुमच्या बँकेची स्टेटमेंट, इन्कम टॅक्स संबंधित फाईल्स इत्यादी पासवर्ड असलेल्या पीडीएफ फाईल स्वरूपात येतात. अश्या फाईल्सचा पासवर्ड काढून टाकण्याची सोप्पी पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.   ...