लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

धक्कादायक! तुमचं फेसबुक अकॉउंट हॅक होण्यापासून वाचावा, हे 9 अ‍ॅप्स त्वरित फोनमधून काढून टाका  - Marathi News | Google removes popular Android apps that stole Facebook passwords  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक! तुमचं फेसबुक अकॉउंट हॅक होण्यापासून वाचावा, हे 9 अ‍ॅप्स त्वरित फोनमधून काढून टाका 

Android trojans steal Facebook passwords: गुगल प्ले स्टोरवरील काही अँड्रॉइड अ‍ॅप्स तुमची फेसबुक आयडी आणि पासवर्ड तुमच्या न कळत चोरू शकतात. या अ‍ॅप्समध्ये फोटो एडिटिंग आणि फिटनेस अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे.   ...

लवकरच लाँच होऊ शकतो स्वस्त OPPO A37 2021; समोर आली माहिती  - Marathi News | OPPO A16 and OPPO A37 2021 may come with same specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच लाँच होऊ शकतो स्वस्त OPPO A37 2021; समोर आली माहिती 

OPPO A37 2021: OPPO A37 (2021) आणि OPPO A16 एकच असून दोन वेगवेगळ्या मार्केट्समध्ये हा वेगवेगळ्या नावांखाली लाँच केला जाऊ शकतो.   ...

2021 मधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन पुरस्कार सॅमसंगला; जाणून घ्या विजेत्या स्मार्टफोनची वैशिष्टये  - Marathi News | Samsung Galaxy S21 Ultra bags award for best phone at mwc 2021  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :2021 मधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन पुरस्कार सॅमसंगला; जाणून घ्या विजेत्या स्मार्टफोनची वैशिष्टये 

MWC GLOMO Awards 2021: मोबाईल वर्ल्ड काँग्रेसने (MWC) 2021 मधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन म्हणून Samsung Galaxy S21 Ultra ची निवड केली आहे.   ...

काही तासांत 1 कोटी डाउनलोडस; Battleground Mobile India चे धमाकेदार आगमन   - Marathi News | New milestone for battleground mobile india it crossed 10 million downloads in just a few hours  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही तासांत 1 कोटी डाउनलोडस; Battleground Mobile India चे धमाकेदार आगमन  

Battleground Mobile India Launch: अधिकृतपणे भारतातील अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर डाउनलोडसाठी उपलब्ध झाल्यावर काही तासांतच 1 कोटी लोकांनी हा गेम डाउनलोड केला आहे.   ...

स्नॅपड्रॅगन 895 प्रोसेसरसह येणार रियलमीचा जबरदस्त स्मार्टफोन; Realme GT 2 होऊ शकतो लवकरच लाँच  - Marathi News | Realme gt 2 is in the works and will be powered by the snapdragon 895  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्नॅपड्रॅगन 895 प्रोसेसरसह येणार रियलमीचा जबरदस्त स्मार्टफोन; Realme GT 2 होऊ शकतो लवकरच लाँच 

Realme GT 2 specs: रियलमीचे प्रेजिडेंट वांग वेई डेरेक यांनी Weibo वरून सांगितले आहे कि, Realme GT 2 मध्ये Snapdragon 895 देण्यात येईल. ...

वनप्लसच्या स्मार्टफोन्सला ओप्पोचा आधार? 108 MP कॅमेरा आणि ColorOS 11 येऊ शकतो OnePlus 9T - Marathi News | Oneplus 9t smartphone can be launched with coloros 11 and 108mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसच्या स्मार्टफोन्सला ओप्पोचा आधार? 108 MP कॅमेरा आणि ColorOS 11 येऊ शकतो OnePlus 9T

OnePlus 9T with ColorOS 11: OnePlus 9T 5G मध्ये Oxygen OS ऐवजी ColorOS 11 आणि 108-मेगापिक्सलचा Hasselblad क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.  ...

या तारखेला भारतात येणार Oppo Reno 6 सीरिज; 64 मेगापिक्सलकॅमेरा आणि 12GB रॅमसह होणार लाँच  - Marathi News | Oppo reno 6 and reno 6 pro 5g will be launched in india on july 14 know feature and price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या तारखेला भारतात येणार Oppo Reno 6 सीरिज; 64 मेगापिक्सलकॅमेरा आणि 12GB रॅमसह होणार लाँच 

Oppo Reno launch: Oppo ने आगामी Reno 6 सीरिजच्या लाँच डेटची घोषणा केली आहे, ही सीरिज 14 जुलै रोजी लाँच होऊन Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.   ...

सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Samsung Galaxy A03s होऊ शकतो लवकरच लाँच  - Marathi News | Samsung galaxy a03s bis listing india launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; Samsung Galaxy A03s होऊ शकतो लवकरच लाँच 

Samsung Galaxy A03s BIS: Samsung Galaxy A03s इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमुळे हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.  ...