लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

64 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट Huawei Nova 8i लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Huawei nova 8i launched with 64mp camera snapdragon 662 chipset and 4300mah battery check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट Huawei Nova 8i लाँच; जाणून घ्या किंमत  

Huawei Nova 8i launch: Huawei Nova 8i मध्ये स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...

भारतात येणार शानदार POCO F3 GT; ऑगस्टमध्ये होऊ शकतो लाँच  - Marathi News | Poco f3 gt to be launched in india in august with MediaTek Dimensity 1200 SoC | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात येणार शानदार POCO F3 GT; ऑगस्टमध्ये होऊ शकतो लाँच 

POCO F3 GT India Launch: POCO F3 GT च्या भारतीय लाँचची नेमकी तारीख समोर आली नाही परंतु हा स्मार्टफोन ऑगस्टच्या सुरुवातीला लाँच केला जाण्याची शक्यता आहे.   ...

5000mAh बॅटरी असेलल्या स्वस्त Tecno Spark Go 2021 चा पहिला सेल आज; जाणून घ्या ऑफर्स  - Marathi News | Tecno spark go 2021 first sale on amazon with huge discount check offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरी असेलल्या स्वस्त Tecno Spark Go 2021 चा पहिला सेल आज; जाणून घ्या ऑफर्स 

Tecno Spark Go 2021 Sale price: Tecno Spark Go 2021 च्या पहिल्या सेलमध्ये 500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. ...

लाँचपूर्वीच Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या वैशिष्ट्ये - Marathi News | Realme gt master edition listed on geekbench launch with snapdragon 870 soc and 12gb ram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Realme GT Master Edition गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगनुसार या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 SoC प्रोसेसर असू शकतो.   ...

जगातील सर्वात छोटा 4G SmartPhone सादर; आकाराने कंप्यूटर माऊसपेक्षाही छोटा  - Marathi News | Smallest 4G SmartPhone Mony Mist Apple iPhone 4  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात छोटा 4G SmartPhone सादर; आकाराने कंप्यूटर माऊसपेक्षाही छोटा 

कंपनीने या स्मार्टफोनच्या माध्यमातून Apple कंपनीचे सहसंस्थापक  स्टीव जॉब्स यांना मानवंदना दिली आहे.   ...

Flipkart Realme Days Sale: 17 हजार रुपयांच्या डिस्कॉउंटसह विकत घेता येणार हा रियलमी 5G स्मार्टफोन  - Marathi News | Realme X50 Pro 5G smartphone can be bought with a discount of Rs 17,000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Realme Days Sale: 17 हजार रुपयांच्या डिस्कॉउंटसह विकत घेता येणार हा रियलमी 5G स्मार्टफोन 

Flipkart Realme Days Sale 5 जुलै ते 9 जुलै दरम्यान सुरु राहतील. यात अनेक रियलमी स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे.  ...

अरे वा! फोल्डेबल स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; Samsung Galaxy Z Flip 3 Lite होऊ शकतो 11 ऑगस्टला लाँच  - Marathi News | Samsung galaxy z flip 3 lite smartphone may also be launched on august 11  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! फोल्डेबल स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; Samsung Galaxy Z Flip 3 Lite होऊ शकतो 11 ऑगस्टला लाँच 

Samsung Galaxy Z Flip 3 Lite expected: Samsung 11 ऑगस्टला Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, आणि Galaxy Z Flip 3 Lite हे तीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करू शकते, अशी माहिती Korea Herald ने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. ...

OnePlus करणार टॅबलेट सेगमेंटमध्ये प्रवेश? ‘OnePlus Pad’ येऊ शकतो लवकरच बाजारात  - Marathi News | Oneplus registers oneplus pad trademark in euipo to be launched soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus करणार टॅबलेट सेगमेंटमध्ये प्रवेश? ‘OnePlus Pad’ येऊ शकतो लवकरच बाजारात 

OnePlus Pad tablet: OnePlus ने EUIPO कडे OnePlus Pad टॅबलेटचे ट्रेडमार्क रजिस्टर केले आहे. अ‍ॅप्पल, सॅमसंग आणि शाओमीप्रमाणे वनप्लस देखील टॅबलेट सेगमेंटमध्ये हात आजमावण्याची योजना बनवत आहे. ...