लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

Realme Flash असू शकतो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग असलेला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन; टीजर आला समोर - Marathi News | Realme flash could be first android smartphone to be launched with magnetic wireless charging snapdragon 888 soc and 12gb ram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme Flash असू शकतो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग असलेला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन; टीजर आला समोर

Realme Flash MagdDart charging: Realme Flash हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल. ...

108MP कॅमेऱ्यासह येणार Motorola Edge 20 सीरिज; 5 ऑगस्टला होणार लाँच  - Marathi News | Motorola edge 20 series smartphone to launch on 5 august 2021 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेऱ्यासह येणार Motorola Edge 20 सीरिज; 5 ऑगस्टला होणार लाँच 

Motorola Edge 20 series: Motorola Edge 20 सीरिजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite असे तीन स्मार्टफोन्स लाँच केले जातील. ...

Samsung चा ‘हा’ फ्लॅगशिप स्मार्टफोन 18000 रुपयांनी स्वस्त; 12GB रॅम असलेला फोन विकत घेण्याची सुवर्णसंधी  - Marathi News | Samsung galaxy note 20 massive price drop in india of rs 18000 sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा ‘हा’ फ्लॅगशिप स्मार्टफोन 18000 रुपयांनी स्वस्त; 12GB रॅम असलेला फोन विकत घेण्याची सुवर्णसंधी 

Samsung Galaxy Note 20 Price Drop: सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 च्या किंमतीत कंपनीने 18,000 रुपयांची कपात केली आहे, ही कायमस्वरूपी कपात आहे. ...

अरे व्वा! उंचावरून पडल्यावर देखील तुटणार नाही हा गेमिंग स्मार्टफोन; एका चार्जमध्ये 8 तास गेमिंग टाइम  - Marathi News | Blackview bl5000 rugged gaming smartphone launched with mediatek 700 soc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! उंचावरून पडल्यावर देखील तुटणार नाही हा गेमिंग स्मार्टफोन; एका चार्जमध्ये 8 तास गेमिंग टाइम 

Blackview BL5000 Launch: आपल्या रगेड स्मार्टफोन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या Blackview कंपनीने Blackview BL5000 नावाचा गेमिंग स्मार्टफोन लाँच केला आहे.   ...

7500mAh बॅटरी आणि 11-इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह Lenovo Tab P11 भारतात लाँच  - Marathi News | Lenovo Tab P11 with 7500mah battery Launched in india Price Specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7500mAh बॅटरी आणि 11-इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह Lenovo Tab P11 भारतात लाँच 

Lenovo Tab P11 Launch: Lenovo ने भारतात आपला नवीन टॅबलेट Lenovo Tab P11 सादर केला आहे. यात 11-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 7500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ...

5,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच होणार POCO X3 GT; 28 जुलैला होऊ शकतो बाजारात दाखल  - Marathi News | POCO X3 GT Specs Revealed before Launch 28 july  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच होणार POCO X3 GT; 28 जुलैला होऊ शकतो बाजारात दाखल 

POCO X3 GT Launch: POCO X3 GT स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 10 Pro 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. ...

Amazon Prime Day 2021 Sale: किफायतशीर 5G स्मार्टफोन्सवर डिस्काउंट; किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी  - Marathi News | amazon prime day 2021 sale top budget 5g smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon Prime Day 2021 Sale: किफायतशीर 5G स्मार्टफोन्सवर डिस्काउंट; किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी 

Budget 5G smartphones: तुम्ही एखादा 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्या बजेटमध्ये बसतील अश्या 5G स्मार्टफोन्सची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. ...

शाओमीच्या स्वस्त 5G स्मार्टफोनचा पहिला सेल आज; इथून विकत घ्या हा दमदार स्मार्टफोन  - Marathi News | Redmi note 10t 5g first sale will start today from 12pm check price specs and offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीच्या स्वस्त 5G स्मार्टफोनचा पहिला सेल आज; इथून विकत घ्या हा दमदार स्मार्टफोन 

Redmi Note 10t 5G First Sale: शाओमीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. हा रेडमी सीरिजमधील पहिला 5जी स्मार्टफोन आहे.   ...