लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

Apple MagSafe पेक्षा वेगवान Realme MagDart मॅग्नेटिक वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर  - Marathi News | Realme unveils magdart magnetic wireless fast charging tech   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple MagSafe पेक्षा वेगवान Realme MagDart मॅग्नेटिक वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर 

रियलमीने नवीन मॅग्नेटिक चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही टेक्नॉलॉजी MagDart नावाने सादर करण्यात आली आहे.   ...

बघितल्यावर आपोआप डिलीट होणार फोटो आणि व्हिडीओ; WhatsApp वरील हे शानदार फीचर सर्वांसाठी उपलब्ध  - Marathi News | Whatsapp roll out view once feature for smartphone users know how  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बघितल्यावर आपोआप डिलीट होणार फोटो आणि व्हिडीओ; WhatsApp वरील हे शानदार फीचर सर्वांसाठी उपलब्ध 

Whatsapp View Once Feature: व्यू वन्स फीचरमध्ये पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ एकदा बघितल्यावर त्वरित डिलीट होतील. ...

Samsung Galaxy Z Fold 3 आणि Flip 3 ची भारतीय किंमत लीक; फोल्ड 2 पेक्षा कमी किंमतीत होणार लाँच   - Marathi News | Samsung galaxy z fold 3 and samsung galaxy z flip 3 expected price in india leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy Z Fold 3 आणि Flip 3 ची भारतीय किंमत लीक; फोल्ड 2 पेक्षा कमी किंमतीत होणार लाँच  

Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 च्या भारतीय किंमतीची माहिती लीक झाली आहे. Galaxy Z Flip 3 सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन असू शकतो.   ...

रियलमीचे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच येणार भारतात; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s चे फीचर्स  - Marathi News | Realme 8i and realme 8s india launch confirmed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीचे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच येणार भारतात; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s चे फीचर्स 

Realme 8i & Realme 8s India launch: माधव सेठ यांनी सांगितले आहे कि कंपनी लवकरच भारतात Realme 8i आणि Realme 8s नावाचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ...

लाँच होण्याआधीच Xiaomi Mi 11 Lite NE भारतीय साईटवर लिस्ट; लवकरच सादर होण्याची शक्यता  - Marathi News | Xiaomi mi 11 lite ne in works launch soon india bis certification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच होण्याआधीच Xiaomi Mi 11 Lite NE भारतीय साईटवर लिस्ट; लवकरच सादर होण्याची शक्यता 

Xiaomi Mi 11 Lite NE India launch: Xiaomi Mi 11 Lite NE अलीकडेच सादर झालेल्या Mi 11 Lite चा 5G व्हर्जन असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.   ...

12GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 888 सह Realme GT 5G येणार भारतात; कंपनीने सांगितली लाँचची तारीख  - Marathi News | Realme GT 5G Phone to launch in India on 18 August with 12gb ram snapdragon 888  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 888 सह Realme GT 5G येणार भारतात; कंपनीने सांगितली लाँचची तारीख 

Realme GT 5G India Launch: Realme GT भारतात जागतिक स्पेसिफिकेशन्ससह लाँच केला जाईल, असे माधव सेठ यांनी सांगितले आहे. फ्लॅगशिप रियलमी फोनचा फक्त 5G व्हर्जन भारतात येईल. ...

अँड्रॉइड युझर्सना अलर्ट! पुढच्या महिन्यापासून या स्मार्टफोन्समध्ये Gmail, Youtube होणार बंद, असं आहे कारण  - Marathi News | Gmail and youtube will not support these smartphones know the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइड युझर्सना अलर्ट! पुढच्या महिन्यापासून या स्मार्टफोन्समध्ये Gmail, Youtube होणार बंद, असं आहे कारण 

गुगल अहवालात असेही म्हणण्यात आले आहे, की एखाद्या युझरने त्याच्या फोनमध्ये नवीन Google खाते तयार केले किंवा फोन फॅक्टरी रीसेट केला, तरीही उपयोग होणार नाही... (Smartphones) ...

स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये   - Marathi News | Nokia 400 android feature phone launch soon to counter jiophone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये  

Nokia Android Feature Phone: नोकिया 400 चा नवीन हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ लीक झाला आहे, यात हा अँड्रॉइड आधारित फीचर फोन जवळून दाखवण्यात आला आहे. ...