अँड्रॉईड, मराठी बातम्या FOLLOW Android, Latest Marathi News
Motorola Moto G71s स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, Snapdragon 695 प्रोसेसर, 8GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी मिळते. ...
Vivo X80 स्मार्टफोनचा 8GB रॅम व 128GB मॉडेलची किंमत 54,999 रुपये आणि 12GB रॅम व 256GB मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे. ...
Infinix Note 12i स्मार्टफोन 7GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...
Google Pixel 6A स्मार्टफोन कालपासून सुरु झालेल्या Google I/O 2022 इव्हेंटमधून सादर करण्यात आला आहे. ...
Android 13 Xiaomi: गुगल आज आपल्या मेगा इव्हेंटमधून अँड्रॉइड 13 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आणणार आहे. ही ओएस मिळणाऱ्या Xiaomi, Redmi आणि Poco फोन्सची माहिती लीक झाली आहे. ...
Google Play Store Policy मध्ये काही बदल करण्यात आल्यानं उद्यापासून कॉल रेकॉर्डिंग करणारी अॅप्स वापरता येणार नाही. ...
ZTE Axon 40 Ultra आणि ZTE Axon 40 असे दोन भन्नाट स्मार्टफोन बाजारात आले आहेत. छुपा सेल्फी कॅमेरा आणि 100MP चा रियर कॅमेरा अशी यांची खासियत आहे. ...
Nokia N73 स्मार्टफोनची माहिती लीक झाली आहे, हा फोन 200MP च्या कॅमेरा सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. ...