लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी

Andheri, Latest Marathi News

केअर टेकरच चोर! अंधेरीतील घटनेत हजारो रुपयांची चोरी - Marathi News | in mumbai care taker is a thief the theft of thousands of rupees in an incident in andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केअर टेकरच चोर! अंधेरीतील घटनेत हजारो रुपयांची चोरी

वृद्धाच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेने हजारो रुपयांची चोरी करत पळ काढला. ...

हुश्श...जुहू-अंधेरी मार्गिका खुली; गोखले-बर्फीवाला पूलावरून हलक्या वाहनांना प्रवेश  - Marathi News | in mumbai juhu and andheri route open light vehicle access from gokhale barfiwala bridge  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुश्श...जुहू-अंधेरी मार्गिका खुली; गोखले-बर्फीवाला पूलावरून हलक्या वाहनांना प्रवेश 

जुहूकडून अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. ...

अंधेरी उड्डाणपुलाखाली खासगी बांधकामाचा स्लॅब कोसळला - Marathi News | A slab of private construction collapsed under the Andheri flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी उड्डाणपुलाखाली खासगी बांधकामाचा स्लॅब कोसळला

गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकाच्या येथील अंधेरी उड्डाणपुलाखालील एका खासगी व्यावसायिक बांधकामाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. ...

गोखले पुलाला ४ जुलैचा मुहूर्त; डेडलाइन पुन्हा हुकली, लोड टेस्टनंतर व्हीजेटीआयची एनओसी - Marathi News | in mumbai 4 th of july inauguration to andheri gokhale bridge deadline missed again vjti noc after load test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाला ४ जुलैचा मुहूर्त; डेडलाइन पुन्हा हुकली, लोड टेस्टनंतर व्हीजेटीआयची एनओसी

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी हायड्रॉलिक जॅक आणि 'एमएस स्टूल पॅकिंग'चा वापर करून बर्फीवाला आणि गोखले उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम पालिकेने पूर्ण केले आहे. ...

'जिओ पॉलिमर'मुळे गुंदवली रस्ता गुळगुळीत, पालिकेकडून डागडुजी; वाहतूक सुरळीत - Marathi News | in mumbai andheri gundavali road smooth due to geopolymer repaired by municipality traffic smooth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जिओ पॉलिमर'मुळे गुंदवली रस्ता गुळगुळीत, पालिकेकडून डागडुजी; वाहतूक सुरळीत

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्ग उभारताना गुंदवली उन्नत मेट्रो स्थानकाखालील रस्ता मोठ्या प्रमाणावर खचून स्थानकाची हानी होण्याचा प्रकार थोडक्यात टळला होता. ...

अंधेरी-चकाला जंक्शन पुलाची दुरुस्ती रखडली परवानगीला एमएमआरडीएची टाळाटाळ - Marathi News | in mumbai andheri chakala junction bridge repair stalled mmrda refusal to grant permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी-चकाला जंक्शन पुलाची दुरुस्ती रखडली परवानगीला एमएमआरडीएची टाळाटाळ

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग २०२२ सालीच पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. ...

गोखले पुलाचा मुहूर्त हुकणार? १ जुलै रोजी वाहतुकीस खुला होण्याबाबत रहिवासी साशंक - Marathi News | in mumbai andheri gokhale bridge local residents skeptical about opening to traffic on july 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाचा मुहूर्त हुकणार? १ जुलै रोजी वाहतुकीस खुला होण्याबाबत रहिवासी साशंक

सद्यःस्थितीत बर्फीवाला पूल अजूनही हायड्रॉलिक जॅकवर उभा असून, त्याची काँक्रिट क्युरिंगची कामे महापालिकेकडून पूर्ण करण्यात येत आहेत. ...

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्यांना अटक; दोघेही निघाले... - Marathi News | Mumbai Two arrested for stealing from actor Anupam Kher office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्यांना अटक; दोघेही निघाले...

अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या चोरट्यांना मुंबई पोलिसांनी शोधून काढलं आहे. ...