लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी

Andheri, Latest Marathi News

Andheri East by-election: ऋतुजा लटकेंवर शिंदे गटाचा दबाव, राजीनामा मुद्दाम रखडवला; ठाकरे गटाची कोर्टात धाव! - Marathi News | eknath shinde group pressure on rutuja latke resignation deliberately stalled by bmc thackeray group to hc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऋतुजा लटकेंवर शिंदे गटाचा दबाव, राजीनामा मुद्दाम रखडवला; ठाकरे गटाची कोर्टात धाव!

Andheri East by-election: अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात शिवसेनेच्या वतीने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ...

Andheri East Bypoll: अनेकजण इच्छूक पण अंधेरीत आयारामला तिकीट? उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर - Marathi News | andheri east bypoll bjp leader disappointed over candidature to murji patel by party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेकजण इच्छूक पण अंधेरीत आयारामला तिकीट? उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर

Andheri East Bypoll: अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली असून, उमेदवारीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. ...

अंधेरी पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू - Marathi News | Andheri by-election code of conduct applicable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. ...

Eknath Shinde: विरोधाला विरोध! शिंदेंची एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची तयारी; अंधेरी पोटनिवडणूक लढणार की नाहीत? - Marathi News | Eknath Shinde no thinking to Fight Andheri By Election, Why? Want to kill many birds with one arrow; Agaist Uddhav Thackeray Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधाला विरोध! शिंदेंची एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची तयारी; अंधेरीत लढणार की नाहीत?

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: अंधेरीची पोटनिवडणूक लढवायची की नाही, शिंदे गट मोठ्या पेचात. धनुष्यबाण अद्याप ठाकरेंकडेच, मग उमेदवार कसा देणार? पुन्हा तोच पेच. त्यापेक्षा... ...

मुंबईच्या सत्तेची लिटमस टेस्ट; शिवसेनेच्या कोणत्या गटाला मतदार कौल देणार? - Marathi News | litmus test of mumbai power which group of shiv sena will voters vote for in andheri east bypoll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या सत्तेची लिटमस टेस्ट; शिवसेनेच्या कोणत्या गटाला मतदार कौल देणार?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असल्याने ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची सत्त्वपरीक्षा असेल. ...

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा- शरद पवार - Marathi News | Sharad Pawar said NCP supports Shiv Sena candidate in Andheri by-election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा- शरद पवार

२०१४ ला शिवसेनेसोबतच्या सरकारचा कुठलाही प्रस्ताव असता तर मला समजलं असतं... ...

नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन - Marathi News | According to the color guide of Navratri, the protest was done by filling the potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन

वॉचडॉग फाउंडेशनचा अनोखा उपक्रम ...

अंगारक संकष्टी चतुर्थीला निघणार अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक - Marathi News | A grand immersion procession of the King of Andheri will take place on Angarki Sankashti Chaturthi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगारक संकष्टी चतुर्थीला निघणार अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक

अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंधेरीच्या राजाची भव्य मिरवणूक निघणार आहे.  ...