लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी, मराठी बातम्या

Andheri, Latest Marathi News

महापालिका, रेल्वेत समन्वय नसल्याने गोखले, बर्फीवाला पूल झाले वर खाली - Marathi News | Gokhale Barfiwala bridges were up and down due to lack of coordination between BMC and Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका, रेल्वेत समन्वय नसल्याने गोखले, बर्फीवाला पूल झाले वर खाली

सत्यशोधन समितीच्या अहवालातील निष्कर्ष ...

हिंदमाता, अंधेरी सब-वे पुन्हा पाण्याखाली; पाणी न साचण्यासाठी पालिका करणार प्रयत्न - Marathi News | in mumbai hindmata and andheri subway under water again the municipality will try to prevent water accumulation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदमाता, अंधेरी सब-वे पुन्हा पाण्याखाली; पाणी न साचण्यासाठी पालिका करणार प्रयत्न

पावसात पाणी साचणार नाही, असे कितीही दावे प्रशासनाकडून केले जात असले, तरी प्रत्यक्ष मान्सून सुरू झाल्यावर हे दावे फोल ठरतात. ...

'मुंबईच्या सर्व जुन्या उड्डाण पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा'; आमदार ऋतुजा लटके यांची मागणी - Marathi News | conduct a structural audit of all mumbai old flyovers demands mla rutuja latke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईच्या सर्व जुन्या उड्डाण पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा'; आमदार ऋतुजा लटके यांची मागणी

अंधेरी (पूर्व) गुंदवली मेट्रो स्थानकाच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या अंधेरी उड्डाण पूलाखालील एका खासगी व्यवसायिक बांधकामाचा भाग काल कोसळला. ...

केअर टेकरच चोर! अंधेरीतील घटनेत हजारो रुपयांची चोरी - Marathi News | in mumbai care taker is a thief the theft of thousands of rupees in an incident in andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केअर टेकरच चोर! अंधेरीतील घटनेत हजारो रुपयांची चोरी

वृद्धाच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेने हजारो रुपयांची चोरी करत पळ काढला. ...

हुश्श...जुहू-अंधेरी मार्गिका खुली; गोखले-बर्फीवाला पूलावरून हलक्या वाहनांना प्रवेश  - Marathi News | in mumbai juhu and andheri route open light vehicle access from gokhale barfiwala bridge  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुश्श...जुहू-अंधेरी मार्गिका खुली; गोखले-बर्फीवाला पूलावरून हलक्या वाहनांना प्रवेश 

जुहूकडून अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. ...

अंधेरी उड्डाणपुलाखाली खासगी बांधकामाचा स्लॅब कोसळला - Marathi News | A slab of private construction collapsed under the Andheri flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी उड्डाणपुलाखाली खासगी बांधकामाचा स्लॅब कोसळला

गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकाच्या येथील अंधेरी उड्डाणपुलाखालील एका खासगी व्यावसायिक बांधकामाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. ...

गोखले पुलाला ४ जुलैचा मुहूर्त; डेडलाइन पुन्हा हुकली, लोड टेस्टनंतर व्हीजेटीआयची एनओसी - Marathi News | in mumbai 4 th of july inauguration to andheri gokhale bridge deadline missed again vjti noc after load test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाला ४ जुलैचा मुहूर्त; डेडलाइन पुन्हा हुकली, लोड टेस्टनंतर व्हीजेटीआयची एनओसी

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी हायड्रॉलिक जॅक आणि 'एमएस स्टूल पॅकिंग'चा वापर करून बर्फीवाला आणि गोखले उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम पालिकेने पूर्ण केले आहे. ...

'जिओ पॉलिमर'मुळे गुंदवली रस्ता गुळगुळीत, पालिकेकडून डागडुजी; वाहतूक सुरळीत - Marathi News | in mumbai andheri gundavali road smooth due to geopolymer repaired by municipality traffic smooth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जिओ पॉलिमर'मुळे गुंदवली रस्ता गुळगुळीत, पालिकेकडून डागडुजी; वाहतूक सुरळीत

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्ग उभारताना गुंदवली उन्नत मेट्रो स्थानकाखालील रस्ता मोठ्या प्रमाणावर खचून स्थानकाची हानी होण्याचा प्रकार थोडक्यात टळला होता. ...