लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी, मराठी बातम्या

Andheri, Latest Marathi News

Drugs : बॉलिवूड कलाकारांना चरसचा पुरवठा करणाऱ्याला अटक - Marathi News | Drugs: Man arrested for supplying hashish to Bollywood actors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Drugs : बॉलिवूड कलाकारांना चरसचा पुरवठा करणाऱ्याला अटक

Drug Case :एक किलो चरस जप्त, गुन्हे शाखेची कारवाई ...

मीरा भाईंदर महापालिकेची मीरारोड ते अंधेरी बससेवा सुरु  - Marathi News | mira bhayander municipal corporation started bus service between mira road and andheri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदर महापालिकेची मीरारोड ते अंधेरी बससेवा सुरु 

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवे कडून मीरारोड रेल्वे स्थानक ते अंधेरी रेल्वे स्थानक पूर्व अशी बससेवा सुरु करण्यात आली आहे .  ...

Pankaj Thripathi : 'एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो, आता दिग्दर्शकांची रांग लागतेय' - Marathi News | Pankaj Thripathi : 'Once upon a time, I used to walk around in the dark day and mumbai andheri to ask for work, now there is a queue of directors', says pankaj tripathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pankaj Thripathi : 'एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो, आता दिग्दर्शकांची रांग लागतेय'

Pankaj Thripathi : पंकज यांनी दिल्लीतील एनएसडी अॅक्टीस स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईचा रस्ता पकडला होता. मायनगरी असलेल्या मुंबईत आपलं नशिब आजमवण्यासाठी हजारो, लाखो जण येतात. ...

मेट्रोच्या 'अप्पर दहिसर' नावाला दहिसरकरांचा विरोध; आनंद नगर नामांतरण करण्याची मागणी   - Marathi News | Dahisarkar opposes Metro 2 station name name Upper Dahisar Demand for naming Anand Nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या 'अप्पर दहिसर' नावाला दहिसरकरांचा विरोध; आनंद नगर नामांतरण करण्याची मागणी  

Mumbai Metro 2 : काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं ट्रायल रनचं उद्घाटन. अप्पर दहिसर या स्थानकाच्या या नावाला रहिवाशांनी केला विरोध. ...

कोरोनाने अख्ख कुटुंब गिळलं; पतीच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर पत्नीने मुलासह आत्महत्या - Marathi News | Corona swallowed the whole family; Wife commits suicide with child after death of husband due to corona | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाने अख्ख कुटुंब गिळलं; पतीच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर पत्नीने मुलासह आत्महत्या

Suicide Case : पोस्टमध्ये कोरोनामुळे त्यांच्या पतीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यांची परिस्थिती खालवल्याबाबत नमूद केले होते. ...

अंधेरी ठरली काेराेनाचा हाॅटस्पाॅट, ...यामुळेच होतेय रुग्णवाढ - Marathi News | Kareena's hotspot turned dark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी ठरली काेराेनाचा हाॅटस्पाॅट, ...यामुळेच होतेय रुग्णवाढ

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वरळी, धारावी, भायखळा, वडाळा येथे संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान असल्याने पालिकेचे काम प्राधान्याने येथेच सुरू राहिले. ...

Video : श्रेयवाद! अंधेरीत कोविड सेंटरवर भाजपा-शिवसेना आमने सामने; कार्यकर्त्यांत झाली धक्काबुक्की  - Marathi News | BJP-Shiv Sena face-off at covid Center; There was an argument and fighting among both party workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : श्रेयवाद! अंधेरीत कोविड सेंटरवर भाजपा-शिवसेना आमने सामने; कार्यकर्त्यांत झाली धक्काबुक्की 

Shivsena And BJP :पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन आरोप प्रत्यारोपांची शहनिशा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.   ...

बिग बॉस फेम एजाज खानला NCB ने केली अटक; अंधेरीतील घरावर छापेमारी सुरु  - Marathi News | Bigg Boss fame ayaz Khan arrested by NCB; Raids on houses in andheri, lokhandwala begin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिग बॉस फेम एजाज खानला NCB ने केली अटक; अंधेरीतील घरावर छापेमारी सुरु 

Ayaz Khan arrested by NCB : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने देखील अटक केली होती.  ...