लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी, मराठी बातम्या

Andheri, Latest Marathi News

बापरे! प्रसिद्ध अभिनेत्रीने लोकांवर फटाके फेकले, भर रस्त्यात घातला गोंधळ, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले - Marathi News | actress khushi mukherjee threw firecrackers at people on the road creating chaos video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! प्रसिद्ध अभिनेत्रीने लोकांवर फटाके फेकले, भर रस्त्यात घातला गोंधळ, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

प्रसिद्ध अभिनेत्रीने भर रस्त्यात तमाशा केला असून लोकांवर फटाके फेकले. त्यामुळे सर्वांनी तिच्यावर राग व्यक्त केला आहे ...

मुंबई उपनगरवासीयांना घरबसल्या व्हाॅट्सअपद्वारे दाखले! प्रक्रिया होणार आणखी सुलभ - Marathi News | Mumbai suburban residents can get certificates through WhatsApp from home! The process will be even easier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगरवासीयांना घरबसल्या व्हाॅट्सअपद्वारे दाखले! प्रक्रिया होणार आणखी सुलभ

अंधेरीच्या तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी पुढाकार घेऊन हे काम राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण केले आहे. ...

पत्नी आणि मुलीसाठी पंकज त्रिपाठींनी मुंबईत खरेदी केले दोन आलिशान फ्लॅट्स, किंमत कोटींच्या घरात - Marathi News | Pankaj Tripathi bought two luxurious flats in Mumbai for his daughter and wife, the price is in crores. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नी आणि मुलीसाठी पंकज त्रिपाठींनी मुंबईत खरेदी केले दोन आलिशान फ्लॅट्स, किंमत कोटींच्या घरात

पंकज त्रिपाठींनी मुंबईतील अंधेरी आणि कांदिवली भागात दोन फ्लॅट्स खरेदी केले आहेत. जागांची किंमत ऐकून थक्क व्हाल ...

पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना! - Marathi News | Mumbai: Wife Of MHADA Sub-Registrar Dies By Suicide In Kandivali; Family Alleges Harassment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!

MHADA Sub-Registrar Wife Suicide News: मुंबईच्या कांदिवलीतील आकुर्ली परिसरात म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केल्याने खळबळ माजली. ...

ऋतुजा बागवेनं सुरू केलं स्वत:चं नवीन रेस्टॉरंट, नाव ठेवलंय खूपच खास, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Rutuja Bagwe Started Business New Restaurant Foodcha Paool In Andheri Shares Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतुजा बागवेनं सुरू केलं स्वत:चं नवीन रेस्टॉरंट, नाव ठेवलंय खूपच खास, शेअर केला व्हिडीओ

ऋतुजाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत एक नवीन सुरुवात केली आहे. ...

पावसाने दोनदा अडवली ‘अंधेरी सब वे’ची वाट; उपाययोजनांअभावी नागरिकांना मनस्ताप - Marathi News | Rain blocks Andheri subway twice; Citizens suffer due to lack of measures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाने दोनदा अडवली ‘अंधेरी सब वे’ची वाट; उपाययोजनांअभावी नागरिकांना मनस्ताप

पावसाने शुक्रवारी लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. ...

दारूच्या नशेत पोटच्या मुलावर चाकूहल्ला; बापाला अटक - Marathi News | Drunk man stabs son to death; father arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारूच्या नशेत पोटच्या मुलावर चाकूहल्ला; बापाला अटक

दारूच्या नशेत पोटच्या मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंधेरी पूर्व परिसरात घडली आहे. ...

अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर - Marathi News | Leak at Andheri Metro station; Buckets used to collect water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर

मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. याचा फटका मेट्रोलाही बसला. ...