श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधुन हा चित्रपट ५ आॅक्टोबर २०१८ रिलीज झाला. आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे, तब्बू, अनिल धवन यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट एक रोमॅन्टिक थ्रीलर चित्रपट आहे. आयुष्यमान खुराणाने यात एका दृष्टिहिन संगीतकाराची भूमिका साकारली आहे. Read More
आयुषमानची पत्नी ताहिरा कश्यप ही गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याने या वर्षी ती करवा चौथ करू शकत नाही. त्यामुळे आयुषमानने तिला करवा चौथच्या निमित्ताने एक खास भेट दिली आहे. ...
वेगळया धाटणीच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला आयुषमान स्वत: गायकही आहे. गाण्यांसोबतच त्याचे चित्रपट एका मागोमाग एक हिट होत आहेत. मोठया पडद्यावर गायक किशोर कुमार आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या भूमिका साकारायचे अशी इच्छा आयुषमान खुराणाने मुलाखतीदरम्या ...
आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे व तब्बू स्टारर ‘अंधाधुन’ या चित्रपटाला समीक्षकांनी चांगली दाद दिली. प्रेक्षकांनाही हा चित्रपट तितकाच भावला. परिणामी बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची लक्षवेधी कामगिरी केली आहे. ...
अभिनेत्री राधिका आपटे ही सध्याच्या बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचा अभिनय, बोल्डनेस यांवर चाहते फिदा आहेत. आता ती श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन’ या चित्रपटात दिसत आहे. ...
आज शुक्रवारी ‘वेनम’,‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. आपआपल्या खास प्रेक्षकवर्गामुळे हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर यशस्वी होणार, असे जाणकारांचे मत आहे. पण पहिल्या दिवशीचे बॉक्सआॅफिसवरचे आकडे काहीसे आश्चर्यकारक आहे. ...
काही चित्रपटांना स्वत:चे सूर आणि लय असते; जे त्या चित्रपटाला एका अनोख्या उंचीवर घेऊन जातात. असे चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक नसून चित्रपटाच्याच कथेचा एक भाग आहोत, असे पाहणा-याचे होते. ‘अंधाधून’ हा एक असाच चित्रपट आहे. ...