चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. Read More
दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्याने दोघांना सोबत बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. एका मुलगा आणि मुलगी टॅक्सीतून पळून जाण्यापासून या सिनेमाची कथा सुरू होते. टीझरच्या सुरूवातीलाच ईशानच्या पद्धतीने एन्ट्री होते तेव्हाच त्याची भूमिका टपोरी टाइ ...