लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनन्या पांडे

अनन्या पांडे, मराठी बातम्या

Ananya pandey, Latest Marathi News

चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
Read More
OMG...! पदार्पणाआधीच 'ह्या' बॉलिवूडच्या स्टार किड्सनी साईन केला दुसरा सिनेमा - Marathi News | OMG ...! ananya pandey, sara ali khan, ishaan khatter, in demand before debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! पदार्पणाआधीच 'ह्या' बॉलिवूडच्या स्टार किड्सनी साईन केला दुसरा सिनेमा

बॉलिवूडमधील स्टार किड्सने पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच दुसरा सिनेमा साईन केला आहे ...

'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या - Marathi News | Ananya pandey confirms pati patni our woh remake with Kartik aaryan and Bhumi pednekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या

'पती, पत्नी और वो' च्या रिमेकमध्ये होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. आता याची अधिकृत्य घोषणा करण्यात आली आहे ...

मुझे जवाब चाहिए...! निर्मात्यांवर खवळली तापसी पन्नू!! - Marathi News | Taapsee Pannu on being dropped from Pati, Patni Aur Woh remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुझे जवाब चाहिए...! निर्मात्यांवर खवळली तापसी पन्नू!!

गतवर्षात चार दमदार चित्रपट देणारी अभिनेत्री तापसी पन्नू या वर्षांत आणखी एक दमदार चित्रपट घेऊन येणार होती. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...

सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्याच्या मुलीला डेट करतोय कार्तिक आर्यन - Marathi News | Ananya pandey and kartik aaryan told that the two are officially the newest couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्याच्या मुलीला डेट करतोय कार्तिक आर्यन

वर्षाच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये नव्या जोड्यांचे सूत जमायला सुरुवात झाली आहे. रिपोर्टनुसार चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे कार्तिक आर्यनला डेट करत असल्याची चर्चा आहे. ...

VIDEO ALERT!! चंकी पांडेची लेक अनन्या पांडेसह फोटो काढल्यानंतर चाहता म्हणाला,‘मैडम मैं भी ...’ - Marathi News | Student of the year 2 Actress Ananya Pandeys Latest video with her fan is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO ALERT!! चंकी पांडेची लेक अनन्या पांडेसह फोटो काढल्यानंतर चाहता म्हणाला,‘मैडम मैं भी ...’

सिनेमात झळकण्याआधीच अनन्या तरूणांच्या दिलों की धडकन बनताना दिसते. होय, ती जिथे जाते तिथे लोक तिला ओळखू लागले आहेत.  ...