लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनन्या पांडे

अनन्या पांडे, मराठी बातम्या

Ananya pandey, Latest Marathi News

चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
Read More
Liger Box Office Collection Day 3: तीन दिवसांतच फुस्स! ‘लाइगर’नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी - Marathi News | Fuss within three days! 'Liger' earned only so many crores on the third day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन दिवसांतच फुस्स! ‘लाइगर’नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी

Liger Box Office Collection Day 3: विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज झाला. रिलीजआधी या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट होणार, अशी अपेक्षा होती. पण रिअ‍ॅलिटी यापेक्षा वेगळी आहे ...

Liger Movie Review : साऊथस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर' बघावा की नाही वाचा रिव्ह्यू... - Marathi News | Vijay Devarakonda and Ananya Pandey starr Liger movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Liger Movie Review : साऊथस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर' बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला विजय देवरकोंडा 'लायगर सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

Liger : कोई ऑस्कर दो इन्हें..., ‘लाइगर’मधील अनन्या पांडेची अ‍ॅक्टिंग पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा - Marathi News | Ananya Panday Trolled On Twitter After People Watch Her Acting In Liger Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोई ऑस्कर दो इन्हें..., ‘लाइगर’मधील अनन्या पांडेची अ‍ॅक्टिंग पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा

Ananya Panday : अनन्या पांडेला ऑस्कर द्या असं म्हणत नेटकरी ‘लाइगर’ चित्रपटाची खिल्ली उडवत आहेत. सोशल मीडियावर मीम्सचा जणू पूर आला आहे... ...

Liger Box office Collection day 1: हिट की फ्लॉप? विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ने पहिल्या दिवशी किती केली कमाई? - Marathi News | Vijay Deverakonda And Ananya Panday Film Liger Box Office Collection Day 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिट की फ्लॉप? विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ने पहिल्या दिवशी किती केली कमाई?

Liger Box office Collection day 1: आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हे अलीकडे रिलीज झालेले दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडा काय कमाल करतो, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे.... ...

विजय देवरकोंडाचा 'लायगर' वादात, म्हणाला- सेटवर माईक टायसनने केली होती शिवीगाळ - Marathi News | Liger star Vijay Deverakonda reveals iconic boxer mike tyson jokingly abused him on liger set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचा 'लायगर' वादात, म्हणाला- सेटवर माईक टायसनने केली होती शिवीगाळ

विजय देवरकोंडाचा‘लाइगर’ चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालाय. यात बॉक्सिंगचा गॉडफादर असणाऱ्या माईक टायसन (Mike Tyson) नेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे ...

Vijay Deverakonda : सगळे विजय देवरकोंडाच्या प्रेमात, तो ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या प्रेमात...! - Marathi News | Liger star Vijay Deverakonda Has A Crush On Urmila Matondkar And Bhagyashree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळे विजय देवरकोंडाच्या प्रेमात, तो ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या प्रेमात...!

Vijay Deverakonda Crush: विजय देवरकोंडाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून चाहते क्रेझी झाले आहेत. पण हा विजय देवरकोंडा कुणासाठी ‘क्रेझी’ आहे माहितीये? तर दोन मराठमोळ्या अभिनेत्रींसाठी... ...

Liger Advance Booking Report: ‘लाइगर’ करणार का धमाका? 24 तासांत हातोहात खपली इतकी तिकिटं, रिलीजआधीच कमावले इतके कोटी - Marathi News | liger advance booking Vijay Deverakonda and Ananya Pandey film has good start- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ करणार का धमाका? 24 तासांत हातोहात खपली इतकी तिकिटं

Liger Advance Booking Report: येत्या गुरूवारी म्हणजे 25 ऑगस्टला ‘लाइगर’ चित्रपटगृहांत धडकणार आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. ...

और हंगामा हो गया...! पत्रकारांसमोर टेबलावर पाय ठेवून बोलणं विजय देवरकोंडाला पडलं महाग...!! - Marathi News | Vijay Deverakonda on controversy of putting feet on table at a press meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :और हंगामा हो गया...! पत्रकारांसमोर टेबलावर पाय ठेवून बोलणं विजय देवरकोंडाला पडलं महाग...!!

Vijay Deverakonda : सध्या विजय ‘लाइगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनसाठी विजय हैदराबादेत होता. पण या इव्हेंटमध्ये असं काही झालं की विजय देवरकोंडा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. ...