आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Why Anand Mahindra Lives in Old House: आनंद महिंद्रा मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. परंतु आलिशान बंगला किंवा बहुमजली इमारतीत राहत नाहीत, तर शेकडो वर्ष जुन्या असलेल्या घरात राहतात. ...
Pawan Goenka Mahindra : २००२ मध्ये स्कॉर्पिओ बनविणारा व्यक्ती काही दिवसांपूर्वीच महिंद्राच्या शोरुममध्ये आला होता. निवृत्तीनंतर नवीन तंत्रज्ञानाची महिंद्राची कार त्यांना खरेदी करायची होती. याच माणसाने महिंद्राच्या आजच्या दणकट कारची मुहूर्तमेढ रोवली ह ...
Anand Mahindra: लार्सन अॅण्ड ट्रब्रोचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात ९० तास काम केले पाहिजे, असे एक विधान केले. त्यावरून चांगला गदारोळ सुरू झाला आहे. याच मुद्द्यावर महिंद्रा उद्योग समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांची भूमिका मांडली. ...
Indian Entrepreneurs Bought British Companies : परवा १५ ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला ७७ वर्षे पूर्ण होतील. दरम्यान, एकेकाळी ब्रिटिशांचा गुलाम असलेला भारत आता, ब्रिटपेक्षाही अधिक प्रगती करू लागला आहे. ...
उद्योगपती आनंद महिंद्रा हे महिंद्रा कंपनीचे प्रमुख असल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग जगातात सर्वपरिचित आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचा असलेला सक्रीय सहभाग त्यांना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन गेला आहे. ...
अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्नस कार्लसन जगज्जेता ठरला. मात्र, प्रज्ञानंदने उपविजेता पदाचा खिताब जिंकत जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकाचा बुद्धीबळपटू म्हणून देशाचा गौरव केला आहे. ...
Mahindra and Mahindra Story: आज लोकांना महिंद्रा कंपनी आणि आनंद महिंद्रा एवढेच माहिती आहेत. आज जुन्या काळातल्या जीपपासून ते आताच्या एअरव्हॅनपर्यंतची उत्पादने महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी बनविते. ...