शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

व्यापार : 'स्कॉर्पिओ' खरेदीचा नाचून 'आनंद'; उद्योगपती महिंद्रांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले

फिल्मी : राजामौलींची 'ती' इच्छा अद्याप अपूर्णच, आनंद महिंद्रांना उत्तर देत म्हणाले, पाकिस्तानने परवानगी...

फिल्मी : S. S. Rajamouli: प्राचीन सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवणार होते SS राजामौली, पाकिस्तानमुळे स्वप्न अपूरे राहिले...

सोशल वायरल : पोरीने महिंद्रा ७०० चे हिडन फिचर्स सांगितले; Video पाहून आनंद महिंद्रादेखील भिरभिरले...

सोशल वायरल : पीएम मोदींनी कर्नाटकात केली जंगल सफारी, आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करुन म्हणाले...

सोशल वायरल : Anand Mahindra Video : इडली बनवण्याची नवीन पद्धत Anand Mahindra यांनी शेअर केला व्हिडिओ; एकदा पाहाच...

सखी : काकूंचा गारेगार देसी जुगाड फ्रिज नाही तर फॅन लावून केली कुल्फी, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

नवी मुंबई : उड्डाणपुलाखालील क्रीडा संकुलाचा उद्योजक महिंद्रा यांना ‘आनंद’; सोशल मीडियाद्वारे केलं कौतुक

राष्ट्रीय : Video: जगातील सर्वात उंच पुलावर धावली Mahindra Bolero; व्हिडिओ पाहून आनंद महिंद्राही चकीत झाले

राष्ट्रीय : 'श्वास रोखून धरायला लावणारं दृश्य'; आनंद महिंद्रांनी शेअर केलाय अफलातून व्हिडिओ