आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Anand mahindra post hilarious photo : काही सोशल डिस्टेंसिंग टेक्निक्स सुरक्षेपेक्षा जास्त जोखिमेच्या वाटू शकतात. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून लोकांनी गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे ...
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगपतींसोबत मंगळवारी कोरोनासंदर्भात व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा जनतेला आणि उद्योगधंद्यांना फटका बसू नये यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा सा ...
वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी, तेथील पॉईंटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला ...
आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून मास्कची आवश्यकता सांगितली आहे. हे ट्विट गमतीशीर असले तरी सुंदर संदेश देत आहे आणि सध्या तर हा संदेश अत्यंत आवश्यक आहे. (Anand Mahindra) ...