आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
10-year-old Delhi boy sells rolls after father's death, video goes viral : व्हायरल व्हिडीओ पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दिला मदतीचा हात.. ...
M&M Adani Latest Update: सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. परंतु इलेक्ट्रिक वाहनांसमोर त्यांच्या चार्जिंगची महत्त्वाची समस्या असते. पण आता ही समस्या काहीशा प्रमाणात कमी होणार आहे. ...