लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
“जगभरात पसरलेल्या या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा अभिमान”; आनंद महिंद्रांच्या ट्विटची चर्चा - Marathi News | parag agrawal appoint as new twitter ceo anand mahindra said it is the indian ceo virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जगभरात पसरलेल्या या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा अभिमान”; आनंद महिंद्रांच्या ट्विटची चर्चा

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. ...

Anand mahindra's Reaction on Viral Video : बाबौ! बर्थ डेच्या दिवशी पोरीनं केली ट्रॅक्टरवर ढांसू एंट्री; व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.... - Marathi News | Anand mahindra's Reaction on Viral Video : Girl grand entry on mahindra tractor in 15th birthday party celebration mahindra gave such reaction | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बर्थ डेच्या दिवशी पोरीनं घेतली ट्रॅक्टरवर ढांसू एंट्री; व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले..

Anand mahindra's Reaction on Viral Video : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी या पोस्टसह दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीची इच्छा होती की तिचा १५ वा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करावा ...

रेल्वे रुळांमध्ये घरटे तयार करुन आरामात बसला पक्षी, आनंद महिंद्रा फोटो शेअर करत म्हणाले... - Marathi News | Anand Mahindra shared a photo of bird sat comfortably by building a nest in the railway tracks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे रुळांमध्ये घरटे तयार करुन आरामात बसला पक्षी, आनंद महिंद्रा फोटो शेअर करत म्हणाले...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी मजेशीर कॅप्शनही लिहीले आहे. ...

कौन है ये लोग, कहा से आते है? आनंद महिंद्रांचा संताप; थेट कायदेशीर कारवाईचा इशारा - Marathi News | anand mahindra got furious after seeing the fake post then warned the trollers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौन है ये लोग, कहा से आते है? आनंद महिंद्रांचा संताप; थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

उद्योगपती आनंद महिंद्रांकडून संताप व्यक्त; आठवड्याभरात दोनदा घडला प्रकार ...

मराठमोळ्या तरुणाच्या कल्पकतेची आनंद महिंद्रांना भुरळ; स्टार्टअपसाठी दिली कोट्यवधींची ऑफर - Marathi News | anand mahindra offer crore of rupees to ashay bhave to his startup thaely sneakers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मराठमोळ्या तरुणाच्या कल्पकतेची आनंद महिंद्रांना भुरळ; स्टार्टअपसाठी दिली कोट्यवधींची ऑफर

आशय भावे नामक २३ वर्षीय तरुणाने प्लास्टिक कचऱ्यापासून शूज तयार करण्याचे स्टार्टअप सुरू केले आहे. पाहा, डिटेल्स... ...

पद्म पुरस्कारासाठी स्वत:ला योग्य समजत नाहीत आनंद महिंद्रा?, कारण सांगितलं अन् जिंकली अनेकांची मनं! - Marathi News | Anand Mahindra Felt Undeserving For His Padma Bhushan Award Know Why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पद्म पुरस्कारासाठी स्वत:ला योग्य समजत नाहीत आनंद महिंद्रा?, कारण सांगितलं अन् जिंकली अनेकांची मनं!

महिंद्रा उद्योग समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना यंदा पद्म पुरस्कारानं (Padma Awards) सन्मानित करण्यात आलं. ...

डिजिटल पेमेंटच्या यशाचा यापेक्षा भक्कम पुरावा काय?, महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | What better proof of digital payment in the country ?, video shared by Mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल पेमेंटच्या यशाचा यापेक्षा भक्कम पुरावा काय?, महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

देशातील नामवंत उद्योजक आणि महिंद्रा ब्रँडचे संचालक आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे ...

Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राला उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून 'स्पेशल' गिफ्ट; 'ही' एक गोष्ट वेधतेय लक्ष! - Marathi News | Neeraj Chopra: 'Special' gift from Anand Mahindra to 'Golden Boy' Neeraj Chopra; 'This' is a thing that attracts attention! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, गोल्डन बॉय नीरज चोप्रासाठी स्पेशल गिफ्ट पाठवलं

Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला आणि त्याच्यावर कौतुकांचा व बक्षीसांचा वर्षाव झाला. ...