लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
Air India: एअर इंडियासाठी Tata पेक्षा चांगला पालक असूच शकत नाही; आनंद महिंद्रांनीही दिल्या शुभेच्छा - Marathi News | There is no better custodian for Air India than Tata; Anand Mahindra gave best wishes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियासाठी Tata पेक्षा चांगला पालक असूच शकत नाही; आनंद महिंद्रांच्या हटके शुभेच्छा

Air India handover to TATA Group: एअर इंडियाची टाटा उद्योग समूहाकडे सुमारे ६९ वर्षांनी घरवापसी झाली आहे. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली सुरू केलेल्या विमान कंपनीचे केंद्र सरकारने १९५३ साली राष्ट्रीयीकरण केले होते. ...

Anand Mahindra : मोदी सरकारच्या 'या' कामाचं केलं कौतुक; चित्ररथ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'Game Changer' - Marathi News | republic day 2022 parade anand mahindra shared his favorite tableau video praise pm modi jal jeevan mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या 'या' कामाचं केलं कौतुक; चित्ररथ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'Game Changer'

आनंद महिंद्रांनी ट्वीटरवरुन केलं कौतुक. पाहा काय म्हणाले... ...

महिंद्रा शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीवर आनंद महिंद्रांचा संताप, म्हणाले... - Marathi News | Anand Mahindra's anger over misbehave with farmer at Mahindra showroom in Karnatak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिंद्रा शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीवर आनंद महिंद्रांचा संताप, म्हणाले...

कर्नाटकातील एका महिंद्राच्या शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत त्याच्या कपड्यावरुन गैरवर्तन करण्यात आल्याची घटना घडली. यानंतर आनंद महिंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

indian jugad car: आनंद महिंद्रा यांनी वचन पाळले, दत्तात्रय लोहार यांना नवीकोरी बोलेरो दिली भेट - Marathi News | indian jugad car: Anand Mahindra keeps promise, gives new bolero to Dattatraya Lohar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंद महिंद्रा यांनी वचन पाळले, दत्तात्रय लोहार यांना नवीकोरी बोलेरो दिली भेट

Dattatray Lohar Car : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही दत्तात्रय लोहार यांनी तयार केलेल्या चारचाकी जीपचं कौतुक केलं होतं. तसेच या कारच्या बदल्यात त्यांना बोलेरो भेट देण्याची ऑफर दिली होती. ...

आनंद महिंद्रा झाले 'या' रिक्षा चालकाचे फॅन; स्वत:च्या CEOना दिला त्याच्याकडून शिकण्याचा सल्ला - Marathi News | Anand Mahindra Became A Fan Of This Chennai Auto Driver Called Him A Professor Of Management | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आनंद महिंद्रा झाले 'या' रिक्षा चालकाचे फॅन; स्वत:च्या CEOना दिला त्याच्याकडून शिकण्याचा सल्ला

हा केवळ रिक्षा चालक नव्हे, तर व्यवस्थापन विषयाचा प्राध्यापक; महिंद्रांकडून चालकाचं कौतुक ...

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी पाळला दिलेला शब्द, सुवर्णपदक विजेत्या शूटरला दिली खास भेट - Marathi News | Anand Mahindra kept his word, gave a special gift to the gold medal winning shooter avani lekhara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंद महिंद्रांनी पाळला दिलेला शब्द, सुवर्णपदक विजेत्या शूटरला दिली खास भेट

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा हिला कस्टम XUV700 भेट दिली आहे. ...

Anand Mahindra, SsangYong Motor Fail: रतन टाटांना जे जमले, ते आनंद महिंद्रांना नाही; 12 वर्षांनी विकावी लागली ही बडी कंपनी - Marathi News | Anand Mahindra sold out SsangYong Motor in 12 years huge loss: What Ratan Tata got, Anand Mahindra did not | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :रतन टाटांना जे जमले, ते आनंद महिंद्रांना नाही; 12 वर्षांनी विकावी लागली ही बडी कंपनी

SsangYong Motor loss: महिंद्रांनी ही कंपनी विकत घेण्य़ापूर्वी दोन वर्षे आधी रतन टाटांनी अमेरिकेची जग्वार लँड रोव्हर ही कंपनी विकत घेतली होती. टाटा मोटर्स आजही या कंपनीत गुंतवणूक करत आहे. ...

आनंद महिंद्रांनी 'हा' फोटो शेअर करत दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा, कारण वाचून इमोशनल व्हाल - Marathi News | Know about why did anandra mahindra wish new year with this picture you will get emotional | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंद महिंद्रांनी 'हा' फोटो शेअर करत दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा, कारण वाचून इमोशनल व्हाल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून कुणीही भावूक होईल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी हा फोटो का निवडला, असा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. ...