आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
युक्रेन विरुद्ध रशियानं युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. युक्रेनमध्ये तब्बल २० हजार भारतीय अडकून पडले आणि यातील तब्बल १८ हजार तर फक्त मेडिकलचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. ...
बिजनेसमॅन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन युक्रेनियन सैन्याचा (Ukraine Army Viral Video) एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून लोक भावुक झाले आहेत. ...
Anand Mahindra Praise Nitin Gadkari: राज्यातील मोठी शहरे, राजधानी उपराजधानीला जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. Mumbai-Nagpur Highway वरून आनंद महिंद्रांनी एक ट्विट केले आहे. ...