आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Anand Mahindra on Ganesh Chaturthi : या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीवर कोरिव काम करताना दिसत आहे. या मुलाच्या हाताच्या जादूनं आनंद महिंद्रा प्रभावित झाले आणि कॅप्शनमध्येही महिंद्राने मुलाचे खूप कौतुक केले. ...
Independence Day 2022 And Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाला साथ देत एक खास फोटो ट्विट केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ...