आनंद महिंद्रा, मराठी बातम्या FOLLOW Anand mahindra, Latest Marathi News आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
विविध विषयांवर चित्रपट बनवणारे राजामौली दरवेळी काहीतरी अफाट आणि वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. ...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या एका ट्विटला उत्तर देताना राजामौली यांनी मोठी माहिती दिली. ...
बऱ्याचजणांनी त्यांना हा व्हिडिओ पाठविल्यानंतर शेवटी महिंद्रांनी त्या तरुणीलाच कंपनीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. ...
आज कर्नाटकातील 'प्रोजेक्ट टायगर'ला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. ...
Anand Mahindra Shares Video: आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते सतत काही ना काही नवीन कंटेट पोस्ट करत राहतात. ...
Woman's unique style of preparing ice cream has left Anand Mahindra mighty impressed. Watch video फ्रिजशिवाय कुल्फी करणाऱ्या काकूंचा पाहा धमाल जुगाड ...
प्रत्येक शहराने नवी मुंबई पालिकेचे अनुकरण करण्याचे आवाहन ...
काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात आहे. महिंद्रा बोलेरो याच रेल्वे पुलावर धावली आहे. ...