आनंद महिंद्रा, मराठी बातम्या FOLLOW Anand mahindra, Latest Marathi News आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
भारत आता सर्वत क्षेत्रात वेगानं प्रगती करत आहे. विशेषतः तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश वेगानं पुढे जात आहे. ...
उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट १० सेकंदाचा अॅनिमेटेड व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Anand Mahindra New Tweet : गेल्या काही महिन्यांपासून राजस्थानच्या कोटामध्ये शैक्षिणिक दबावाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...
जागतिक बुद्धीबळ स्पर्धेमध्ये प्रज्ञानंदने अनुभवाची मोठी शिदोरी असलेल्या बुद्धीबळपटूंना आपले कौशल्य सिद्द करत घरचा रस्ता दाखवला. ...
मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार फाउंडेशनची स्थापना ...
भारताला गरिब म्हणून हिणवणाऱ्या ब्रिटिश वाहिनीला महिंद्रांनी करुन दिली 'ब्रिटिश' राजवटीची आठवण. ...
Chandrayaan-3 Mission: चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण आहे. ...
सनीच्या गुदर २ चित्रपटासह आज अक्षयकुमारचा ओएमजी २ हाही प्रदर्शित झाला आहे ...