आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Mahindra XUV700 booking: कंपनीने कार लाँच करताना पहिल्या 25000 ग्राहकांना इंट्रोडक्टरी प्राईजमध्ये कार मिळणार असल्याची घोषणा केली होती. 25000 मध्ये ज्यांचा नंबर लागला त्यांना XUV700 ची एक्स शोरुम किंमत 11.99 लाख रुपयांना कार मिळणार आहे. ...
महिंदा कंपनीच्या बोलेरो कारचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झाला आहे. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे. ...