आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
कर्नाटकातील एका महिंद्राच्या शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत त्याच्या कपड्यावरुन गैरवर्तन करण्यात आल्याची घटना घडली. यानंतर आनंद महिंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
Dattatray Lohar Car : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही दत्तात्रय लोहार यांनी तयार केलेल्या चारचाकी जीपचं कौतुक केलं होतं. तसेच या कारच्या बदल्यात त्यांना बोलेरो भेट देण्याची ऑफर दिली होती. ...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून कुणीही भावूक होईल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी हा फोटो का निवडला, असा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. ...
महिंद्रा अँड महिंदा (Mahindra & Mahindra) लवकरच बहुप्रतिक्षीत स्कॉर्पिओ २०२२ (Scorpio 2022) लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नव्या स्कॉर्पिओची चाचणी देशातील विविध ठिकाणी होत होती. ...