आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Anand Mahindra Travel List: 'महिंद्रा अँड महिंद्रा' कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ट्विटरवर चांगलेच सक्रीय असतात. त्यांनी केलेले ट्विट्स चर्चेचा विषय ठरतात. ...
Farmer Insulted By Mahindra Sales Person: १० लाख दूर राहिले. तुमच्या खिशात १० रुपयेदेखील नसतील, असं म्हणत सेल्समननं केम्पेगौडा यांची खिल्ली उडवली. सोशल मीडियावर महिंद्रा कंपनी आणि आनंद महिंद्रांना चांगलेच ट्रोल व्हावे लागले होते. ...
Air India handover to TATA Group: एअर इंडियाची टाटा उद्योग समूहाकडे सुमारे ६९ वर्षांनी घरवापसी झाली आहे. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली सुरू केलेल्या विमान कंपनीचे केंद्र सरकारने १९५३ साली राष्ट्रीयीकरण केले होते. ...