आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
सायकलस्वार तरुणाच्या या व्हिडिओने आनंद महिंद्रांना आकर्षित केले आहे. या व्हिडिओतील हा तरूण डोक्यावर ओझे असतानाही सायकलच्या हँडलला हात न लावता, संपूर्ण वेगाने सायकल चालवताना दिसत आहे. ...
Anand Mahindra Tag Nitin Gadkari on one idea: महिंद्रा यांनी यावेळी दक्षिण कोरियाचा (South Korea) एक व्हिडीओ शेअर केला आहे. तेथील रस्ता आपल्या एक्सप्रेस वे पेक्षाही मोठा आहे. ...
युक्रेन विरुद्ध रशियानं युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. युक्रेनमध्ये तब्बल २० हजार भारतीय अडकून पडले आणि यातील तब्बल १८ हजार तर फक्त मेडिकलचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. ...