आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Independence Day 2022 And Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाला साथ देत एक खास फोटो ट्विट केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ...
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत. ...
10 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अशोककुमार यांनी त्यांची ड्रीम कार महिंद्रा XUV700 विकत घेतली. त्यांनी त्याचे फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवरही शेअर केले. ...
Anand Mahindra Viral Tweet: आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटोवर एका युझरने कमेंट केली, त्यावर आनंद महिंद्रांनी दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली. ...
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आणि देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. समाजातील विविध घटनांची दखल ते घेत असतात आणि तरुणाई, गरजूंना मदत करण्यात पुढाकार घेत असतात. ...