आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Anand Mahindra on Ganesh Chaturthi : या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीवर कोरिव काम करताना दिसत आहे. या मुलाच्या हाताच्या जादूनं आनंद महिंद्रा प्रभावित झाले आणि कॅप्शनमध्येही महिंद्राने मुलाचे खूप कौतुक केले. ...