आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय आहेत. समाजातील विविध घटनांची आणि हरहुन्नरी तरुणाईच्या आविष्कारांची ते आवर्जून दखल घेत असतात. ...
Asia Cup 2022 Final Sri Lanka beat Pakistan : अफगाणिस्तानकडून पहिल्याच सामन्यात पराभव पत्करल्यानंतर श्रीलंकेचा संघ आशिया चषक २०२२ जिंकेल असे कुणाच्या ध्यानी मनी नव्हते. पण, श्रीलंकेने तो करिष्मा करून दाखवला. ...