लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा, मराठी बातम्या

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
भावा, 'adidas'चे शूज पाहिले असशील, पण 'ajitdas'चे पाहिलेस का?; इंटरनेटवर सुरू आहे धम्माल - Marathi News | have-you-seen-ajitdas-shoes-went-viral-on-internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भावा, 'adidas'चे शूज पाहिले असशील, पण 'ajitdas'चे पाहिलेस का?; इंटरनेटवर सुरू आहे धम्माल

आदिदास वरुन आनंद महिंद्रा यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियात आदिदासचे आणखी काही नातेवाईक तयार झाले आहेत. इंटरनेवर धमाल सुरु आहे. ...

... तेव्हा बालपण आठवतं; आनंद महिंद्रा यांचे 'हे' ट्विट लोकांच्या मनाला भिडले - Marathi News | watch video anand mahindira tweeted best poem by ashutosh rana tab bachpan yaad aata hai | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :... तेव्हा बालपण आठवतं; आनंद महिंद्रा यांचे 'हे' ट्विट लोकांच्या मनाला भिडले

उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमी सक्रीय असतात. त्यांनी केलेले अनेक ट्विट व्हायरल होत असतात. कधी ते मजेदार व्हिडिओ पोस्ट करतात, तर कधी लोकांनी कष्टाने बनवलेल्या गोष्टींचे असतात.  ...

शांत, स्वस्थ झोप कशी लागेल? डॉक्टर नसूनही पत्नीने आनंद महिंद्रांना दिलेला 'हा' मोलाचा सल्ला - Marathi News | Anand Mahindra wife prescribed this to him for lack of sleep twitter latest post funny | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शांत, स्वस्थ झोप कशी लागेल? डॉक्टर नसूनही पत्नीने आनंद महिंद्रांना दिलेला 'हा' मोलाचा सल्ला

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांच्या पत्नीने त्यांना चांगली झोप घेण्याचा खूप आधी एक चांगला सल्ला दिला होता, ज्याचा खुलासा त्यांनी आता स्वतः केला आहे. ...

T20 World Cup Semi Final : टीम इंडियाच्या शरणागतीनंतर आनंद महिंद्रांनाही लपवता आला नाही राग, लाजिरवाण्या पराभवावरून भडकले - Marathi News | T20 World Cup Semi Final anand mahindra reaction on team india defeat vs england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या शरणागतीनंतर आनंद महिंद्रांनाही लपवता आला नाही राग, लाजिरवाण्या पराभवावरून भडकले

उद्योगपती आनंद महिंद्रा आणि शशी थरूर यांनीही टीम इंडियाच्या पराभवानंतर संताप व्यक्त केला आहे. ...

भारतीय महिलांनी केली कमाल! 'या' बाबतीत जगाला टाकलं मागं; आनंद महिंद्रा म्हणाले... - Marathi News | Anand Mahindra has congratulated women for having the highest number of indian women commercial pilots in the world  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय महिलांनी केली कमाल! 'या' बाबतीत जगाला टाकलं मागं; आनंद महिंद्रा म्हणाले...

जगात महिला व्यावसायिक वैमानिकांच्या बाबतीत भारतीय महिला पहिल्या क्रमांकावर आहेत. ...

पठ्ठ्यानं Scorpio-N चा लूकच बदलून टाकला, आनंद महिंद्राही झाले फॅन; कार खरेदीची दिली ऑफर! - Marathi News | scorpio n painted in satin matte black ppf anand mahindra became fan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पठ्ठ्यानं Scorpio-N चा लूकच बदलून टाकला, आनंद महिंद्राही झाले फॅन; कार खरेदीची दिली ऑफर!

Mahindra Scorpio N Matt Black: महिंद्राच्या Scorpio-N SUV ला लॉन्च झाल्यापासून प्रचंड मागणी आहे. यासाठी अनेक महिन्यांचा प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागत आहे, ...

Anand Mahindra: मुलीचं चमत्कारीक टॅलेंट पाहून आनंद महिंद्रा भारावले, Video शेअर करत दिली ऑफर - Marathi News | Anand Mahindra: Anand Mahindra was impressed by the girl's talent, shared the video fo art off sketch and offered | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलीचं चमत्कारीक टॅलेंट पाहून आनंद महिंद्रा भारावले, Video शेअर करत दिली ऑफर

महिंद्रा यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, ती तरुणी चित्रकलेचं भन्नाट कौशल्य दाखवताना दिसत आहे ...

तेव्हा चर्चिल म्हणाले होते, भारतीय नेत्यांमध्ये गुणवत्ता नाही; अन् आज...; आनंद महिंद्रांनी दाखवला 'आरसा' - Marathi News | Industrialist Anand Mahindra recalled Winston Churchill's 1947 statement after the election of Rishi Sunak as Prime Minister. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हा चर्चिल म्हणाले होते, भारतीय नेत्यांमध्ये गुणवत्ता नाही; अन् आज...; आनंद महिंद्रांनी दाखवला 'आरसा'

उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. आता आज पुन्हा महिंद्रा यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. ...