बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. नव्या वर्षांत बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, एमी जॅक्सन. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. रजनीकांत व एमी जॅक्सन यांच्यावर चित्रीत हे गाणे या चित्रपटातील एकमेव गाणे आहे. ...