शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमृतसर ट्रेन दुर्घटना

अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले आहेत. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या 100वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read more

राष्ट्रीय : Amritsar Train Accident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ 

राष्ट्रीय : Amritsar Train Accident : अमृतसरमध्ये 'असा' घडला भीषण अपघात