Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सतत चर्चेत येत असते. नुकतेच करीना कपूरने खुलासा केला की, लोकांनी तिला लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. जर तिने असे केले तर तिची कारकीर्द संपुष्टात येईल असे लोक म्हणाले होते. ...