‘कॉफी विद करण 6‘च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली आणि अनेक रहस्यांवरून पडदा उठला. याशिवाय करिनाने आणखी एक मोठा खुलासा केला. सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली. ...
छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान आईचे घर सोडून नव्या घरात राहायला गेली, अशा बातम्या गेल्या आठवड्यात मीडियात झळकल्या आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...
सारा अली खान पहिल्याच सिनेमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. साराने 'केदारनाथ'मधून डेब्यू केल्यानंतर रणवीर सिंगच्या अपोझिट 'सिम्बा'मध्ये तिची वर्णी लागली. ...