अमृताने सैफ अली खानसह 1991 मध्ये लग्न केले. मात्र त्यांचे हे नाते फार काळ काही टिकले नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. ...
सैफ आणि अमृता त्यांच्या आयुष्यात प्रचंड खूश होते. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले. ...