अमृता सिंग, मराठी बातम्या FOLLOW Amrita singh, Latest Marathi News
सारा अली खानचे जुने फोटो पाहून ती भविष्यात ग्लॅमरस अभिनेत्री होईल असं कोणालाच वाटलं नसेल. ...
एकेकाळी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने बॉलिवूडप्रेमींना वेड लावणा-या अमृता सिंगचा आज वाढदिवस. ...
सैफ अली खान व अमृता सिंगची लेक सारा अली खानने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. ...
सारा अली खान आणि तिची सावत्र आई अभिनेत्री करिना कपूर यांच्यात नातं कसं आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. ...
सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृता सिंगसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. ...
अमृताने सैफ अली खानसह 1991 मध्ये लग्न केले. मात्र त्यांचे हे नाते फार काळ काही टिकले नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. ...
या अभिनेत्रीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ...
सारा मालदीवमध्ये असून तिने समुद्राच्या मध्यभागी जहाजातून मारली उडी आणि मग काय घडले त्यासाठी पहा व्हिडिओ ...