अमृता पुरीने काई पो चे, आयशा आणि जजमेंटल है क्या यासारख्या चित्रपटांत काम केले आहे. जोया अख्तरच्या ‘मेड इन हेवन’ या वेबसीरिजमध्ये ती दिसली होती. याशिवाय अॅमेझॉन प्राईमवरच्या ‘फॉर मोर शॉर्ट्स’मध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली होती. Read More