लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता खानविलकर

अमृता खानविलकर, मराठी बातम्या

Amrita khanvilkar, Latest Marathi News

"गेले २ महिने माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते", अमृता खानविलकरने सांगितला तो प्रसंग - Marathi News | "The last 2 months have been very difficult for me and the family," Amruta Khanwilkar said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेले २ महिने माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते", अमृता खानविलकरने सांगितला तो प्रसंग

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने नुकतीच एक भावनिक सोशल मीडिया पोस्ट शेयर केली आहे आणि तिच्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ...

अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये चंद्रमुखीचा जलवा, अमृता खानविलकरच्या ग्लॅमरपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या - Marathi News | anant ambani radhika merchant wedding marathi actress amruta khanvilkar glamorous look for reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये चंद्रमुखीचा जलवा, अमृता खानविलकरच्या ग्लॅमरपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दिसली मराठमोळी चंद्रमुखी, बॉलिवूड अभिनेत्रींना सोडून अमृता खानविलकरवर खिळल्या नजरा ...

Anant Radhika wedding: मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या 'या' अभिनेत्रीला अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण! - Marathi News | Amruta Khanvilkar Invited To Anant Radhika ambani Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या 'या' अभिनेत्रीला अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण!

अंबानी कुटुंबासह सिनेसृष्टीत एका लग्नाची बरीच लगबग सुरु आहे. ...

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, म्हणते -"सर्वात स्वादिष्ट पदार्थ" - Marathi News | Amruta Khanvilkar loves this dish from her mother-in-law, says - the most delicious dish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, म्हणते -"सर्वात स्वादिष्ट पदार्थ"

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने इंस्टाग्राम स्टोरीवर सासूच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो याबद्दल सांगितले. ...

'३६ डेज'मध्ये अमृता खानविलकर आणि शरीब हाश्मी दिसणार एकत्र, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Amruta Khanvilkar and Sharib Hashmi to appear together in '36 Days', actress says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'३६ डेज'मध्ये अमृता खानविलकर आणि शरीब हाश्मी दिसणार एकत्र, अभिनेत्री म्हणाली...

36 Days : '३६ डेज' या सीरिजच्या निमित्ताने अमृता खानविलकर आणि शरीब हाश्‍मी पहिल्‍यांदाच पडद्यावर एकत्र येत आहेत. या सीरिजमध्ये ते दोघे जोडप्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

अमृता खानविलकरला लागली लॉटरी! २०२४मधल्या तिसऱ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये लागली वर्णी - Marathi News | Amruta Khanvilkar got the lottery! Lagli Varni in the third Bollywood project in 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरला लागली लॉटरी! २०२४मधल्या तिसऱ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये लागली वर्णी

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)साठी २०२४ वर्ष खास ठरणार आहे. या वर्षातील तिसऱ्या हिंदी प्रोजेक्टमध्ये ती झळकणार आहे. ...

किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स'च्या मंचावर! - Marathi News | Kidnapped two famous actors on the stage of 'Drama Juniors'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स'च्या मंचावर!

'Drama Juniors' Show :'ड्रामा ज्युनियर्स' लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर दाखल होणार आहे. ...

संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचं अपहरण! व्हिडिओ आला समोर - Marathi News | sankarshan karhade and amruta khanvilkar gets kidnap zee marathi new serial promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचं अपहरण! व्हिडिओ आला समोर

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. संकर्षण आणि अमृताचं अपहरण झालं आहे. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. नक्की काय प्रकरण आहे? ...