लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता खानविलकर

अमृता खानविलकर, मराठी बातम्या

Amrita khanvilkar, Latest Marathi News

रणवीर सिंगने अशाप्रकारे दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Ranveer singh send birthday wishes to amruta khanvilkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने अशाप्रकारे दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रणवीर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र असला तरी त्याने त्याच्या एका लाडक्या मैत्रिणीचा म्हणजेच अमृता खानविलकरचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Amruta Khanvilkar Birthday Special : अमृता खानविलकरने अशाप्रकारे साजरा केला तिचा वाढदिवस - Marathi News | Amruta Khanvilkar Birthday Special: Amrita Khanvilkar celebrates her birthday this way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amruta Khanvilkar Birthday Special : अमृता खानविलकरने अशाप्रकारे साजरा केला तिचा वाढदिवस

अमृताच्या यशस्वी वाटचालीमध्ये तिच्या चाहत्यांनीदेखील मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी यंदाचा वाढदिवस अमृताने खास आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला. ...

Amruta Khanvilkar Birthday Special : आणि अशी सुरू झाली अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राची प्रेमकहानी - Marathi News | Amruta Khanvilkar Birthday Special : Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amruta Khanvilkar Birthday Special : आणि अशी सुरू झाली अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राची प्रेमकहानी

आज मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही अमृताने मेहनतीच्या जोरावर तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...

अमृता खानविलकर आता कोणत्या गाण्यावर थिरकणार?, या फोटोमुळे वाढली उत्सुकता - Marathi News | Amruta khanvilkar dance on this song very soon, shares photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकर आता कोणत्या गाण्यावर थिरकणार?, या फोटोमुळे वाढली उत्सुकता

आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा आहेत. ...

रणवीर सिंगला आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री - Marathi News | Ranveer Singh likes 'this' Marathi actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगला आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री

अमृता खानविलकरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रणवीर तिच्याबद्दल बोलतो आहे. ...

अमृता खानविलकर झळकणार 'पाँडिचेरी' चित्रपटात - Marathi News | Amrita Khanvilkar will be seen in the film 'Pondicherry' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकर झळकणार 'पाँडिचेरी' चित्रपटात

अभिनेत्री अमृता खानविलकर 'पाँडिचेरी' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

अमृता सांगते, सरिताच्या भूमिकेसाठी जास्त मेहनत करावी लागली नाही - Marathi News | Amruta Khanvilkar says that sarita character in satyamev jayate is quite easy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता सांगते, सरिताच्या भूमिकेसाठी जास्त मेहनत करावी लागली नाही

अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

‘सत्यमेव जयते’मध्ये पाहायला मिळणार मनोज बाजपेयी आणि अमृताची हलकीफुलकी,प्रेमळ केमिस्ट्री! - Marathi News | Manoj Bajpayee and Amrita's light, cheerful chemistry will be seen in 'Satyamev Jayate'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सत्यमेव जयते’मध्ये पाहायला मिळणार मनोज बाजपेयी आणि अमृताची हलकीफुलकी,प्रेमळ केमिस्ट्री!

मिलाप झवेरी दिग्दर्शित‘सत्यमेव जयते’ सिनेमाची जो येत्या१५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ...