लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता खानविलकर

अमृता खानविलकर, मराठी बातम्या

Amrita khanvilkar, Latest Marathi News

अमृता खानविलकर पहिल्यांदाच झळकणार मालिकेत, तर या कलाकारांच्या ही असणार भूमिका - Marathi News | Jivlaga New Tv Series Starring AMrita Khanvilkar, Swapnil Joshi And Sidhdharth Chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकर पहिल्यांदाच झळकणार मालिकेत, तर या कलाकारांच्या ही असणार भूमिका

जिवलगा मालिकेत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयाने आणि ग्लॅमरने ही मालिका सजली आहे. ...

अमृता खानविलकर लवकरच चाहत्यांना देणार गुड न्यूज, वाचून व्हाल खुश! - Marathi News | Amrita Khanvilkar will soon be giving good news to fans, happy reading! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकर लवकरच चाहत्यांना देणार गुड न्यूज, वाचून व्हाल खुश!

सध्या अमृता 'पाँडिचेरी' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृताकडे चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ...

अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राच्या नात्याचे हे आहे Secret - Marathi News | This is the Secret of Amrita Khanvilkar and Himanshu Malhotra relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राच्या नात्याचे हे आहे Secret

मराठी ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर आणि चार्मिंग हिंदी अभिनेता हिमांशु मल्होत्रा या सुपरहिट जोडीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 'नच बलिये' गाजवणाऱ्या या जोडीने नुकताच आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला आहे. ...

मराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का? - Marathi News | Did you see the # 10yearchallenge by the Marathi Actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाकारांनी स्वीकारले #10yearchallenge तुम्ही पाहिले का?

आपल्या दहा वर्षापूर्वीचे आणि सध्याचे फोटो एका फ्रेममध्ये लावले जातात. विशेष म्हणजे बाॅलीवूडनेही या नव्या हॅशटॅगचे स्वागत केले असून, मराठी कलाकारांनी देखील #10yearchallenge स्वीकारले आहे. ...

अमृता खानविलकर पडली या शहराच्या प्रेमात - Marathi News | Amruta Khanvilkar enjoying her vacation in New York City | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकर पडली या शहराच्या प्रेमात

अमृता नुकतीच व्हेकेशनसाठी न्यूयॉर्कला गेली होती. ती तिथून तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असून आपल्या व्हेकेशनविषयी आपल्या चाहत्यांना माहिती देत आहे. ...

अमृताने केला विशेष मुलांसोबत 'ख्रिसमस' साजरा, आनंदाची उधळण करत जपली सामाजिक जबाबदारी - Marathi News | Amrita Khanvilkar celebrates 'Christmas' with special children; Social responsibility is overflowing with joy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृताने केला विशेष मुलांसोबत 'ख्रिसमस' साजरा, आनंदाची उधळण करत जपली सामाजिक जबाबदारी

संस्थेच्या मुलांनी देखील तिला चांगला प्रतिसाद देत, तिच्या ख्रिसमस पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, अमृताच्या स्वागतासाठी जागृती पालक संस्थेतील या विशेष मुलांचा खास नाचगाण्याचा कार्यक्रमदेखील तिथे आयोजित करण्यात आला होता. ...

'पाँडेचेरी' द्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात,फोटो शेअर करत दिली माहिती - Marathi News | 'Pondicherry' Movie will start with new year of Amrita Khanvilkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाँडेचेरी' द्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात,फोटो शेअर करत दिली माहिती

या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून, सध्या ती त्याच्या स्क्रिप्ट रिडींगमध्ये व्यस्त आहे. थोडक्यात काय तर, नवीन वर्षाच्या अमृतमय स्वागतासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित. ...

अमृता खानविलकरचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, पाहा तिचे सुंदर Photos - Marathi News | Amruta Khanvilkar’s this pic surely fall you in love with her, beauty with style mesmerized you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, पाहा तिचे सुंदर Photos

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास अमृताच्सा या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. ...